शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉट खरेदीत सात लाखाची फसवणूक, नंदुरबारातील चौघांविरुद्ध गुन्हा

By मनोज शेलार | Updated: February 9, 2024 17:23 IST

सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबारातील चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज शेलार, नंदुरबार : प्लॉट खरेदीच्या व्यवहारात सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबारातील चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 देविदास खंडू नेरकर (६०), सुनिता देविदास नेरकर (५०)रा.रुपमनगर, नंदुरबार, सर्यकांत रामदास आगळे (४५), राहुल राजधर निकम (३६) रा.तुलसीनगर, नंदुरबार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. पोलिस सूत्रांनुसार, महेंद्रभाई मंगाभाई चौधरी (६०) यांनी २०१७ मध्ये नेरकर यांच्याकडून प्लाॅट खरेदी करण्यासाठी वेळोवेळी त्यांना एकुण सात लाख रुपये दिले. परंतु त्यांनी प्लॉट खरेदी करून दिला नाही.

 त्या बदल्यात त्यांनी सात लाख रुपयांचा चेक दिला असता त्यावर खोटी सही करून व बारकोड नसलेला दिला. त्यामुळे चेक वटला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महेंद्रभाई चौधरी यांनी नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सागर आहेर करीत आहे.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारfraudधोकेबाजी