शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लोणखेडय़ात युनीयन बँकेचे एटीएम फोडून चार लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 12:03 IST

लोकमत ऑनलाईनशहादा, दि़ 23 : शहादा-लोणखेडा बायपास रस्त्याजवळ असलेले युनीयन बँकेचे एटीएम फोडून सुमारे चार लाखांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली़पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा-लोणखेडा बायपास रस्त्यावर युनीयन बँकेची इमारत आह़े इमारती खालीच बँकेचे एटीएम ठेवण्यात आले आह़े गुरुवारी मध्यरात्री दोन ते चारच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी ...

लोकमत ऑनलाईनशहादा, दि़ 23 : शहादा-लोणखेडा बायपास रस्त्याजवळ असलेले युनीयन बँकेचे एटीएम फोडून सुमारे चार लाखांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली़पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा-लोणखेडा बायपास रस्त्यावर युनीयन बँकेची इमारत आह़े इमारती खालीच बँकेचे एटीएम ठेवण्यात आले आह़े गुरुवारी मध्यरात्री दोन ते चारच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी गॅसकटरच्या सहाय्याने एटीएम फोडून त्यातून साधारणत चार लाखांची रोकड लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आह़े परिसरात सुतगिरणी कामगार वसाहत व हॉटेल असल्याने रात्री 1 वाजेर्पयत हा परिसर गजबजलेला असतो़ त्यामुळे ही चोरी दोन ते चार वाजेच्याच दरम्यान झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आह़े घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी एम़पी़ पाटील, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगूजर यांनी श्वान पथकासह घटनास्थळी हजेरी लावली़ तसेच ठसे तज्ज्ञांनाही बोलविण्यात आले होत़े सकाळी श्वान पथकाने घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरार्पयत मार्ग दाखविला परंतु उपयोग झाला नाही़