शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
3
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
4
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
5
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
6
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
7
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
8
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
9
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
10
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
11
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
12
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
13
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
14
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
15
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
16
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
17
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
18
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'

गुजरातमधून पायी येणारे ३४ मजूर क्वारंटाईनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील जुन्या सिमा तपासणी नाक्या जवळ सकाळी सात वाजता गुजरात मधील किम गावात मजुरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील जुन्या सिमा तपासणी नाक्या जवळ सकाळी सात वाजता गुजरात मधील किम गावात मजुरी करणारे मध्यप्रदेशातील ३४ मजूर पायी गावाकडे जात असतांना प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी करुन कॉरेंटाईन केले.दरम्यान, सिमा पार करुन येणाऱ्या नागरिकांसाठी सिमा परिवहन तपासणी नाक्यावर तात्पुरते शेल्टर होम उभारण्यात आले आहे.किम येथुन चार एप्रिल रोजी इंदौर कडे जाण्यासाठी ३४ मजुरांनी पायी प्रवास सुरु केला. पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांनी शहरहद्दीत प्रवेश केला. ही बाब कळताच पोलीसांनी त्यांना सिमा परिवहन तपासणी नाक्यावर नेले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र पाडवी. डॉ. पाटील, डॉ. वळवी यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली. कुणासही कोरोनासदृश्य लक्षणे दिसुन आली नसल्याचे आरोग्य विभागाने यावेळी स्पष्ट केले. असे असले तरी दक्षता घेण्यात येत आहे.लॉकडाउनच्या कालावधीपर्यंत त्यांना शेल्टरहोम मध्ये ठेवले जाणार असुन त्या सर्वांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी सांगितले.शहरातील स्वयंसेवी संस्था बाबा अमरनाथ ग्रुप च्या वतीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.