शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीदार गावासाठी सीईओंचे चार तास श्रमदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:01 IST

अधिका:यांची उपस्थिती : नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे सहभाग

नंदुरबार : गाव पाणी करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये श्रमदान सुरु आह़े मंगळवारी या उपक्रमात प्रशासकीय अधिका:यांनी सहभाग दिला होता़ दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कोठली येथे चार तास श्रमदान करत नवीन आदर्श घालून दिला़ कोठली येथे मंगळवारी सायंकाळी सात ते रात्री 11 यावेळेत जलसंधारणाच्या विविध कामांसाठी श्रमदान उपक्रम हाती घेण्यात आला होता़ गावातील महिला-पुरुष, बचत गटाचे सभासद, मुले-मुले, शिक्षक-शिक्षिका, जलमित्र यांच्याकडून श्रमदानाचे नियोजन सुरु असताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी अधिका:यांसह उपस्थिती देत श्रमदानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत कामालाही प्रत्यक्षात सुरुवात केली़ त्यांच्याकडून तब्बल 11 वाजेर्पयत श्रमदान केले गेल़े यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, नरेगाचे अनिकेत पाटील,  गट विकास अधिकारी अशोक पटाईत उपस्थित होत़ेप्रसंगी पाणी फाऊंडेशनचे सुरज शिंदे, कल्पेश पाटील, विलास चौहान, ग्रामविकास अधिकारी आऱडी़पवार यांनी अधिका:यांना जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली़