शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अमोदा फाटय़ाजवळील अपघातात पाच जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 11:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा-म्हसावद रस्त्यावरील अमोदा फाटय़ाजवळ 407 टेम्पो व अॅपे रिक्षाच्या झालेल्या भिषण अपघातात पाच जण जागीच मृत होऊन सुमारे 14 जण गंभीर जखमी झाले आहेत़ अपघातातील मृत सर्व तलावाडी ता़ शहादा येथील असल्याचे समजते आह़ेगुरुवारी 28 रोजी सकाळी हा भिषण अपघात झाला़ या अपघातात जागीच पाच जण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा-म्हसावद रस्त्यावरील अमोदा फाटय़ाजवळ 407 टेम्पो व अॅपे रिक्षाच्या झालेल्या भिषण अपघातात पाच जण जागीच मृत होऊन सुमारे 14 जण गंभीर जखमी झाले आहेत़ अपघातातील मृत सर्व तलावाडी ता़ शहादा येथील असल्याचे समजते आह़ेगुरुवारी 28 रोजी सकाळी हा भिषण अपघात झाला़ या अपघातात जागीच पाच जण मृत झाल्याची माहिती आह़े याबाबत सविस्त वृत्त असे की, तलावडी येथील आदिवासी बांधव भोंगरा येथे इंदल कार्यक्रमासाठी बुधवारी रात्री गेले होत़े रात्रभर कार्यक्रम साजरा केल्यानंतर सकाळी ते अॅपे रिक्षाने गावी परतत असताना त्यावेळी म्हसावद ते तलावडीदरम्यान त्यांच्या रिक्षाला समारुन भरधाव येणा:या टेम्पोने जबर धडक दिली़ त्यात, सोगा रायमल पावरा, रोहिदास कमा पावरा, गोरख इंदा पावरा, शिका:या पाच्या पावरा व गुलाल फकिरा पावरा हे जागीच ठार झाले आहेत़ त्याच प्रमाणे इतर 14 जण गंभीर जखमी झाले आहेत़ जखमींवर नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आह़े