शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

सीसीआयची पाटी पहिल्याच दिवशी कोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात सीसीआय अर्थात कॉटन कार्पोरेशन ऑफ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात सीसीआय अर्थात कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया गुरुवारी कापूस खरेदीसाठी उतरला होता़ परंतू कापसाचे दर हमीभावापेक्षा अधिक झाल्याने शेतक:यांनी व्यापा:यांना कापूस विक्री केला़ यामुळे सीसीआयची पाटी पहिल्या दिवशीही कोरीच होती़ गेल्या चार दिवसांपासून कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी झाल्याचा लाभ घेत सिसीआयने बन्नी व  ब्रम्हासाठी 5450 तर एच फोर, एच सिक्स, मेच व आरसीएच दोन या जातीच्या कापसासाठी 5350 रुपये प्रतीक्विंटल भाव जाहीर करुन खरेदीची तयारी दर्शवली होती़ यानुसार संबधित प्रतिनिधी गुरुवारी सकाळी खरेदी केंद्रावर हजर झाले होत़े परंतू सकाळी कापूस दर हे 5 हजार 375 रुपये प्रतिक्विंटल दरापासून सुरु झाल़े तर अंतिम दर हा 5 हजार 400 रुपये प्रतीक्विंटल होता़ परिणामी येणारा कापूस 5 हजार 350 रुपयांच्या रेषेतील असल्याने शेतक:यांनी परवानाधारक व्यापा:यांना बाजारभावाने कापूस विक्री केला़ यामुळे दिवसभरात सीसीआयकडे एक क्विंटलही कापूस आवक झालेली नाही़ दरम्यान सीसीआयकडून कापूस खरेदीपूर्वी आधार, सातबारा  आदीची मागणी करण्यात येत असल्याने शेतकरी पाठ फिरवत असल्याची माहिती आह़े तात्काळ कापूस विक्री करुन पैसे घेत व्यवहार पूर्ण करण्याची इच्छा शेतक:यांची असत़े परंतू कागदोपत्री कामकाजामुळे हा व्यवहार अडखळण्याची भिती असल्याने शेतकरी व्यापा:यांना कापूस विक्री करत असल्याचेही सांगण्यात येत आह़े शहादा येथेही सीसीआयचे केंद्र आजपासून सुरु झाले होत़े परंतू येथेही कापूस आवक मंदावल्याची माहिती आह़े सीसीआयपेक्षा शेतकरी शहादा बाजार समितीने नेमून दिलेले व्यापारी आणि सूतगिरणीला कापूस विक्री करत आहेत़ पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात गुरुवाअखेर्पयत 7 हजार 575 क्विंटल कापूस आवक झाली आह़े यंदाची ही आवक गत पाच वर्षातील सर्वाधिक कमी आवक असल्याची माहिती देण्यात आली आह़े  दुसरीकडे शहादा बाजार समितीत गुरुवारी दिवसभरात 1 हजार 600 क्विंटल कापूस शेतक:यांकडून खरेदी करण्यात आला़ या कापसाला 5 हजार 350 ते 5 हजार 400 हाच दर होता़ तर तालुक्यातील सहकारी तत्त्वावरील सूतगिरणीत प्रतिक्विंटल 5 हजार 500 रुपये दर असल्याने शेतक:यांनी तेथेही कापूस विक्री केला़ शहादा तालुका आणि लगतच्या परिसरातून आतार्पयत बाजार समितीचे खरेदी केंद्र आणि सतूगिरणी येथे 28 हजार क्विंटल कापूस विक्री केल्याची माहिती आह़े यंदा तालुक्यात दुष्काळामुळे निम्मेच कापूस उत्पादन आल्याने शेतकरी हताश झाले आहेत़शहादा केंद्रातही सीसीआयच्या अधिका:यांनी गुरुवारी कापूस खरेदी सुरु केली परंतू ऑनलाईन नोंदणीच्या आग्रहामुळे त्यांच्याकडे कापूस देण्याबाबत शेतक:यांमध्ये औदासिन्य होत़े येथे यंदा प्रथमच सीसीआयचे केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े एकीकडे नंदुरबार तालुक्यातील कापूस खरेदी केंद्रांची स्थिती कमकुवत होत असताना मिरची आवक मात्र दिवसेंदिवस वाढत आह़े गुरुवारी दुपार्पयत बाजार समितीत 75 हजार क्विंटल मिरची आवक झाली होती़ ओल्या मिरचीला 1 हजार 900 ते 3 हजार 400 आणि कोरडय़ा मिरचीसाठी 3 हजार 200 ते 9 हजार 400 असा दर देण्यात येत असल्याने शेतकरी दर दिवशी बाजाराकडे धाव घेत आहेत़ येत्या आठवडय़ात बाजारात तीन वर्षानंतर 1 लाख क्विंटल मिरचीची आवकचा विक्रमी पल्ल गाठला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े दरम्यान बाजारात गुजरात राज्यातील हिरव्या मिरचीचीही आवक झाल्याने यंदा मिरची हंगाम शेतक:यांसह व्यापारी आणि मजूरांनाही सुखावत आह़े