शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 12:55 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : नवापूर शहरातील जुना सरकारी दवाखान्याजवळ दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली़ रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले आहेत़ रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जहीर युसूफ आणि वसीम शेख सलीम व सुलतान युसूफ खान यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : नवापूर शहरातील जुना सरकारी दवाखान्याजवळ दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली़ रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले आहेत़ रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जहीर युसूफ आणि वसीम शेख सलीम व सुलतान युसूफ खान यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला होता़ यातून  जहीर युसूफ, रईस रशिद, सिद्दीक रशिद, युसूफ खडय़ा, मयूर शैलेंद्र सावरे, सनी शैलेंद्र सावरे, अजय राजेंद्र जाधव, अविनाश दिनेश जाधव, रोशन आरिफ सय्यद, सादीक इलियास, मिनाबाई, अनु युसूफ  आणि वसीम शेख, युसूफ खान, अजगर, नाजमिन सुलतान खान, आसू, शोएब, अल्ताफ, ईरफान, मोहिसीन (पूर्ण नावे माहित नाहीत) यांच्यात तुंबळ हाणामारी झाली़ यात दोन्ही गटांकडून लाठय़ा काठय़ा, लोखंडी सळ्या यांचा वापर करण्यात आला़ उशिरार्पयत सुरू असलेल्या हाणामारीदरम्यान महिलांसह आठ जण जखमी झाल़े घटनेनंतर नाजमिन खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जहीर युसूफ याच्यासह 11 जणांवर तर जहिर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसीम शेख याच्यासह 7 जणांविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े घटनास्थळी पोलीसांनी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली होती़