शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

मृद् संधारणासाठी सरसावले शेतकरी

By admin | Updated: March 9, 2017 23:44 IST

तळोदा परिसर : शेत सपाटीकरणाच्या कामांना वेग, कृषी विभागाकडून मार्गदर्शन

रांझणी : तळोदा तालुक्यातील मोहिदा, तळवे, रांझणी परिसरात मृद संधारणासाठी शेतकरी सरसावले आहेत़ शेतजमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी शेतजमिनीचे सपाटीकरण तसेच सुपीक गाळ शेतात टाकण्याचे काम वेगात सुरू झाले आहे़सातपुडा पायथालगतच्या ह्या पट्ट्यात दरवर्षी मुसळधार पाऊस  पडत असतो़ त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या माºयाने पाण्याच्या            वेगवान प्रवाहाने तसेच वेगवान वाºयाच्या झोताने जमिनीतील क्रियाशील सूक्ष्म पोषण             कण वाहून जात आहेत़ यामुळे जमिनीच्या सुपिकतेवर याचा परिणाम होत असल्याचे परिसरातील शेतकºयांचे म्हणणे आहे़ मृदा वाहून                 गेल्याने मोठ्या प्रमाणात मृदेची                धूप होत असते़ यामुळे शेतजमिनीची सुपिकता कमी होत असल्याने जमिनीमधील बहुतांश पोषक कण   हे पाण्यासोबत वाहत असतात़ यामुळे सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी परिसरातील शेतकºयांकडून प्रयत्न केले जात             आहे़ यावर उपाय म्हणून शेतकºयांकडून जवळच्या लघुप्रकल्पातून सुपीक गाळ वाहतूक करुन शेतात आणला जात आहे़ तसेच तो गाळ पसरवून सपाटीकरण केले जात आहे़ दरम्यान, सध्या गढावली लघुप्रकल्पातून गाळ वाहतूक करण्यात येत आहे़ तसेच काही शेतकºयांकडून शेतीचे सपाटीकरणही टॅक्टरच्या माध्यमातून करण्यात               येत आहे़ यामुळे जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकरी विविध उपाय योजना करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिसरात या विषयी तालुका कृषी विभागाकडून शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात                  येत आहे़ मृदा संवर्धन काळाची              गरज असल्याने शेतकºयांना जास्तीत जास्त पिकाच्या उत्पादनासाठी पोषक मृदेची आवश्यकता आहे़ त्यामुळे या मृदेची धूप होण्यापासून रोखण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या               संख्येने सरसावले आहे़ प्रशासनाकडून शेतकºयांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येत    आहे़    (वार्ताहर)गेल्या तीन वर्षांच्या शेती उत्पन्नांचा आलेख पाहिल्यास उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे परिसरातील जाणकार शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़़  सुपीक मृदेची धूप होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी मृदा संवर्धनाची गंभीर दखल घेतली आहे़ सुपीक मृदेसाठी परिसरात शेतकºयांनी सपाटीकरणाला प्राधान्य दिले आहे़ सुपीक मृदेमुळे पिकाच्या उत्पादनास याचा चांगलाच फायदा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे़