शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंदाणे शिवारात विहिरीत पडून शेतक:याचा मृत्यू

By admin | Updated: January 15, 2017 00:49 IST

मंदाणे शिवारात इलेक्ट्रीक मोटारचा फुटव्हॉल्व्ह दुरुस्त केल्यानंतर वर चढत असताना दोर तुटल्याने विहिरीत पडून जखमी झालेल्या शेतक:याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मंदाणे : शहादा तालुक्यातील        मंदाणे शिवारात इलेक्ट्रीक मोटारचा फुटव्हॉल्व्ह दुरुस्त केल्यानंतर वर चढत असताना दोर तुटल्याने विहिरीत पडून जखमी झालेल्या शेतक:याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी की, मंदाणे येथील शेतकरी रमेश हिरामण देवरे (55) यांचे मंदाणे शिवारात शेती आहे. 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीतील फुटव्हॉल्व्हमध्ये कचरा अडकल्याने ते दुरुस्तीसाठी विहिरीत उतरले. दुरुस्ती झाल्यानंतर वर चढत असताना दोर तुटल्याने ते विहिरीत पडून जखमी झाले. त्यात त्यांच्या पायाला जबर जखम झाली व मुका मार लागल्याने ते पुन्हा  विहिरीतून वर चढू शकले नाही. देवरे हे विहिरीत उतरल्याचे आजूबाजूच्या शेतक:यांनी  पाहिले होते. परंतु           बराच वेळ होऊनही ते बाहेर दिसत नसल्याने त्यांनी विहिरीजवळ येऊन पाहिले असता देवरे हे जखमी अवस्थेत दिसून आले. आजूबाजूच्या शेतक:यांनी या घटनेची माहिती             देवरे यांच्या कुटुंबीयांना व           ग्रामस्थांना कळवून त्यांना         विहिरीबाहेर काढले. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांकडे प्राथमिक उपचार करून शहादा येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले. तेथून धुळे येथे हलविण्यात आले. मात्र परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने त्यांना सुरत येथे दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. या शेतक:याच्या कुटुंबाला शासनाने  मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.    (वार्ताहर)