शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सी’ नंबरप्लेटचा नंदुरबारात सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या नंदुरबार शहरात ‘फॅन्सी’ नंबरप्लेटचा सुळसुळाट दिसून येत आह़े याकडे वाहतूक पोलिसांचेदेखील दुर्लक्ष होत आह़े वेडेवाकडय़ा तसेच नियमबाह्य ‘फॉन्ट’ असलेल्या नंबरप्लेटची शहरात रेलचेल असल्याचे दिसून येत            आह़ेमोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेटसाठी काही नियमावली आखून देण्यात आली आह़े   ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या नंदुरबार शहरात ‘फॅन्सी’ नंबरप्लेटचा सुळसुळाट दिसून येत आह़े याकडे वाहतूक पोलिसांचेदेखील दुर्लक्ष होत आह़े वेडेवाकडय़ा तसेच नियमबाह्य ‘फॉन्ट’ असलेल्या नंबरप्लेटची शहरात रेलचेल असल्याचे दिसून येत            आह़ेमोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेटसाठी काही नियमावली आखून देण्यात आली आह़े                त्यानुसार ठरावीकच प्रकारचा            ‘फॉन्ट’ नंबरप्लेटवर वापरण्यात येत असतो़ परंतु बहुतेक वेळा वाहनधारकांकडून नियमबाह्य फॉन्टचा वापर करुन ‘नंबरप्लेट’ बसविण्यात येत आह़े यात, सर्वाधिक ‘इटालिक’ फॉन्टला अधिक मागणी असल्याचे रेडीयम व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आह़ेअनेकवेळा तर वाहनांच्या नंबरप्लेटवर, नंबरदेखील टाकला              जात नाही, एखादे बोधचिन्ह टाकूनच विषय संपवला जात आह़े त्याचप्रमाणे बहुतेक वाहनधारकडून  नंबरप्लेटवर ठराविक नाव तयार होईल असा नंबर आरटीओ विभागाला भलीमोठी रक्कम अदा करुन मिळवण्यात येत आह़े त्यामुळे यातून आपली ‘स्टेट्स व्हॅल्यू’ जपण्याचा प्रयत्न वाहनधारकांकडून करण्यात येत आह़े दरम्यान, काही वाहनांवर नंबरदेखील टाकण्यात आला नाही त्यामुळे समजा असेच एखादी वाहन समाजविघात कृत्यासाठी वापरले गेल्यास ते वाहन ओळखण्यासाठीदेखील वाव नसेल़ त्यामुळे यातून जनसामान्यांना मोठा धोकादेखील निर्माण होऊ शकतो़ शिवाय चोरीची वाहनेदेखील ओळखता येणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोहिम राबविण्याची अपेक्षा आता सर्वसामान्यांकडून करण्यात येत          आह़े