शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

बाहेरून कॉपी पुरविणा:यांनी मांडला उच्छाद, दोघांवर कॉपी केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 16:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिक्षण विभागाने अनेक उपाययोजना करूनही दहावी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला बाहेरून कॉपी पुरविणा:यांनी नाकीनऊ आणले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शिक्षण विभागाने अनेक उपाययोजना करूनही दहावी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला बाहेरून कॉपी पुरविणा:यांनी नाकीनऊ आणले. शिवाय अनेक केंद्रांवर आतूनही मोठय़ा प्रमाणावर कॉपी सुरू होती. दरम्यान, पहिल्या पेपरला जिल्ह्यात एकाही केंद्रावर कॉपी केस झाली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दहावीच्या पेपरसाठी जिल्ह्यात एकुण 43 परीक्षा केंद्र आहेत. या केंद्रांवर एकुण 21 हजार 246 विद्याथ्र्याची सोय करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच पेपरला मोठय़ा प्रमाणावर कॉपी चालली. बाहेरून कॉपी पुरविणा:यांना पोलिसांकडून चांगला चोप देखील देण्यात आला. प्रश्नपत्रिका लागलीच बाहेरप्रश्नपत्रिका बाहेर पडू नये यासाठी शिक्षण विभागाने अनेक उपाययोजना केल्या. परंतु कॉपी पुरविणा:यांनी ती मिळवून लागलीच संबधीत प्रश्नांचे उत्तरे शोधून ती कॉपी पुरविण्यासाठी धडपड सुरू केली. अशा काही जणांकडून प्रश्न मिळविणे, त्याचे उत्तर शोधणे आणि त्याची ङोरॉक्स काढणे यासाठी अनेकांची धावपळ उडत होती. त्यात युवकांचा मोठा भरणा होता. नंदुरबार, शहादा येथील अनेक परीक्षा केंद्र हे मुख्य रस्ते व चौकांच्या परिसरात आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बाहेरून कॉपी पुरविणा:यांच्या धावपळ आणि गर्दीमुळे वाहतुकीला वारंवार अडथळा देखील निर्माण होत होता. परिणामी पोलिसांना कसरत करावी लागत होती. अनेकांना शिक्षाबाहेरून कॉपी पुरविण्याचा प्रय} करणा:या अनेकांना पोलिसांनी पकडून त्यांना जागेवरच दंडबैठकांची शिक्षा देण्यात आली तर काहींना लाठीचा प्रसाद देखील देण्यात  आला. तरीही कॉपी पुरविणा:यांचा उच्छाद थांबत नसल्याचे दिसून येते.दोन विद्याथ्र्यावर कारवाई माध्यमिक शिक्षणाधिका:यांच्या पथकाने तळोदा येथील एका केंद्रांवर भेट देवून तेथील दोन विद्याथ्र्यावर कॉपी केस संदर्भात कारवाई करण्यात आली. आता थेट बोर्डाकडे ही माहिती पाठविली जात असते.  पर्यवेक्षक बदलीएका शाळेचे दुस:या दुस:या शाळेवर अर्थात केंद्रांवर पर्यवेक्षक नियुक्तीचा प्रयोग बारावी प्रमाणे दहावी परीक्षेसाठी देखील करण्यात आला आहे. याबाबत काही शिक्षकांनी नाराजी तर काही शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. अंतर्गत कॉपीवर त्याचा बराच परिणाम दिसून आल्याची माहिती शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी दिली.