शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

डिसेंबरअखेर येऊनही 43 टक्के पेरण्या : नंदुरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 12:44 IST

गहू क्षेत्र खालावले : ढगाळ हवामानाची बाधा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा पिकांवर निर्माण झालेले कीड रोग आणि बोगस बियाण्यामुळे ज्वारी उत्पादकांचे झालेले नुकसान यामुळे आजअखेरीस केवळ 43 टक्के पेरण्या झाल्या आहेत़ गहू, ज्वारी आणि हरभरा वगळता इतर पिकांच्या पेरण्या नाममात्र झाल्या आहेत़ जिल्ह्यात यंदा सरासरी पावसाने हजेरी लावली होती़ वेळावेळी हुलकावणी देत मध्यम स्वरूपात आलेल्या पावसामुळे कापूस, ज्वारी आणि इतर पिकांचे उत्पादन घेण्यास शेतक:यांना काही प्रमाणात यश आले होत़े खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच कापूस उत्पादक शेतक:यांना बोंड अळी आणि ज्वारी उत्पादकांना बोगस बियाण्यामुळे अनुत्पादकतेचा फटका बसला होता़ परिणाम यंदा रब्बी हंगामाच्या पेरणीवर मोठा परिणाम दिसून येत आह़े जिल्ह्यात 20 डिसेंबर्पयत केवळ 42़ 11 टक्के पेरण्या झाल्या असून सर्वाधिक 48 टक्के पीकपेरा शहादा तालुक्यात झाला आह़े जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 21 हजार हेक्टरवर घेतला जाणारा गहू केवळ सहा हजार 665 हेक्टरवर पेरण्यात आला आह़े जानेवारीर्पयत या आकडेवारीत वाढ झाल्यास जिल्ह्यात 12 ते 16 हजार रूपयांर्पयत गहू पेरा होण्याची शक्यता आह़े गहू पाठोपाठ सात हजार 64 हेक्टर रब्बी ज्वारी, 1 हजार 445 हेक्टर मका, 14 हजार 421 हेक्टर हरभरा पेरणी करण्यात आला आह़े तब्बल 71 हजार 486 सर्वसाधारण रब्बी क्षेत्रात केवळ 30 हजार 814 हेक्टर पेरणी झाली आह़े यात संथ गतीने वाढ होत असल्याने यंदा रब्बी हंगामात गहू आणि ज्वारी या दोन पिकांव्यतिरिक्त इतर उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े तेलबिया पिकांच्या पेरणीतही अपेक्षित वाढ होत नसल्याने यंदा तेलबिया उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.