शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

वीज कर्मचा:यांना शहाद्यात बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीज बील थकल्यामुळे पुरवठा खंडीत करण्यास गेलेल्या वीज कर्मचा:यांना वीट व लाकडी दांडक्याने  मारून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वीज बील थकल्यामुळे पुरवठा खंडीत करण्यास गेलेल्या वीज कर्मचा:यांना वीट व लाकडी दांडक्याने  मारून जखमी केल्याची घटना शहाद्यातील हरीओम नगरात घडली. शहादा पोलिसात मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मार्च अखेर असल्यामुळे वीज कंपनीतर्फे वसुलीची मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत शहादा येथील हरीओम नगरात राहणारे मनोहर हरिश्चंद्र ईदाहत यांच्याकडे वीज बील बाकी होते. थकबाकीमुळे वीज कर्मचारी स्वप्नील निंबा बागले हे त्यांच्या घराचा वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेले. यावेळी ईदाहत यांनी बागले यांच्याशी वाद घातला. संतापाच्या भरात त्यांनी वीट मारून पायाला दुखापत केली. बागले यांच्यासोबत असलेले राजेश ओंकार खैरनार यांना देखील लाकडी दांडक्याने मारहाण केली. याबाबत स्वप्नील बागले यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने मनोहर ईदाहत यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणने व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार शेख करीत आहे.