शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
4
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
5
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
6
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
8
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
9
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
10
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
11
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
12
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
13
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
14
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
15
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
16
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
17
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
18
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
19
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
20
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा

जिल्ह्यातील 1 लाख ग्राहकांकडे 21 कोटी रुपयांचे वीजबिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज कंपनीने धडक मोहिम उघडली आह़े मोहिमेंतर्गत वीज बिल थकवणा:या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज कंपनीने धडक मोहिम उघडली आह़े मोहिमेंतर्गत वीज बिल थकवणा:या ग्राहकांवर कारवाई करण्यात सुरु आह़े एकूण 1 लाख ग्राहकांकडे 21 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने कंपनीने हे पाऊल उचलले आह़े  गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील थकीत विज बिलाचा आकडा हा वाढत गेल्याने कंपनीकडून वसुली मोहिम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होत़े यानुसार गत 15 दिवसांपासून शहादा आणि नंदुरबार या दोन्ही विभागात संयुक्तपणे वसुली मोहिम सुरु करण्यात आली आह़े मोहिमेंतर्गत कंपनीचे अभियंता आणि कर्मचारी यांची पथके घरोघरी वीज मीटर आणि बिलांची तपासणी करुन कारवाई करत आहेत़ जिल्ह्यात 1 लाख 5 हजार 720 ग्राहकांकडे 21 कोटी 10 लाख रुपयांची थकबाकी असल्याने कंपनीकडून ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची कारवाई होत आह़े यापूर्वी थकबाकीदार असलेल्या 54 हजार ग्राहकांनी 7 कोटी 13 लाख रुपयांचा भरणा केला होता़ यामुळे सध्या सुरु असलेल्या मोहिमेला यश येणार असल्याचे अधिका:यांचे म्हणणे आह़े तूर्तास नंदुरबार शहरातील 265 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा कंपनीकडून थकीत बिलापोटी ‘कट’ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक विज थकबाकीदारांवर संपूर्ण वसुली होईर्पयत ही कारवाई सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आह़े दरम्यान एकीकडे ही कारवाई सुरु असताना ग्राहकांकडून वेळेवर वीज बिल न मिळणे, सरासरी वीज बिल देण्याच्या तक्रारी सुरु आहेत़ या तक्रारींचे निरसन न करताच कंपनीकडून वसुली मोहीम हाती घेतली गेल्याने ग्राहकांनी नाराजीही व्यक्त केली आह़े कंपनीने अनेकांच्या घरी लावलेले वीज मीटर बदलून देण्याची मागणी करुनही कारवाई न झाल्याचे ग्राहकांचे म्हणणे आह़े