शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

इंधन बचतीसाठी प्रयत्न आवश्यक : अक्कलकुवा येथे इंधन बचत मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:58 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथील बस आगारात इंधन बचत मोहिमेचे उद्घाटन करण्यात आल़े 16 जोनवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान ही मोहिम राबविण्यात येत आह़े मोहिमेचे उदघाटन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या हस्ते करण्यात आल़ेया वेळी आगार व्यवस्थापक अनुजा दुसाने, सहाय्यक वाहतूक निरीक्षक एस़एस़ पाडवी, आगार लेखागार मिलिंद परदेशी आदी उपस्थित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथील बस आगारात इंधन बचत मोहिमेचे उद्घाटन करण्यात आल़े 16 जोनवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान ही मोहिम राबविण्यात येत आह़े मोहिमेचे उदघाटन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या हस्ते करण्यात आल़ेया वेळी आगार व्यवस्थापक अनुजा दुसाने, सहाय्यक वाहतूक निरीक्षक एस़एस़ पाडवी, आगार लेखागार मिलिंद परदेशी आदी उपस्थित होत़े यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार देवरे म्हणाले की, इंधनाची बचत करणे आता काळाची गरज आह़े चालकांनी गरज असेल तेवढाच वाहनाचा वापर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितल़े अनेक वेळा चालक आपले वाहन एका ठिकाणी उभे असतानाही ते सुरुच ठेवत असतात़ त्यामुळे इंधनाची नासाडी होत असल्याचेही त्यांनी सांगितल़े आगार व्यवस्थापन अनुजा दुसाने यांनी सांगितले की, 90 टक्के इंधनाची बचत ही चालकांच्या हातात असत़े विनाकारण वाहन सुरु ठेवणे चालकांनी टाळले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ यातून महामंडळाचा डिङोलचा खर्चही कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितल़े चालकांनी बस ही आपले वाहन आहे असे समजून चालवायला हवे असे आवाहनदेखील त्यांनी केल़े या वेळी मोठय़ा संख्येने चालक, वाहक उपस्थित होत़े