शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहादा येथे ‘शिक्षणाची वारी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 13:10 IST

विविध शैक्षणिक साहित्याची मांडणी : 19 केंद्रातील प्राथमिक शाळांचा सहभाग

लोकमत ऑनलाईनशहादा, दि़ 21 : पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फर्े शाळा व्यवस्थापन समिती तालुकास्तरीय ह्यशिक्षणाची वारीह्ण हा उपक्रम राबविण्यात आला. शहादा पालिकेच्या म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित या उपक्रमात तालुक्यातील सर्व 19 केंद्रातील प्राथमिक शाळांनी सहभाग नोंदवला. दरम्यान, या उपक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. त्यात विद्याथ्र्यानी गाणी, कविता यासह पथनाटय़ सादर केले.मंगळवारी आयोजित शिक्षणाच्या वारीचे उद्घाटन जि.प. सदस्य अभिजित पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती दरबारसिंग पवार होते. या वेळी गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, गटशिक्षणाधिकारी अनंतराव पाटील, जि.प. सदस्य सुनील चव्हाण, पं.स. सदस्या सखूबाई शेमळे, विनोद पाडवी, भवरलाल ठाकरे, शिवाजी पवार, उत्तम शेमळे, रमेश चौधरी, जे.एस. पाटील, पी.एस. जाधव, प्रकाश भामरे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे, डी.डी. राजपूत, एम.एस. बंजारा, डी.टी. वळवी, एम.आर. निकुंभ, सी.एस. निकुम, उषा पेंढारकर, प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे आदी उपस्थित होते.या वेळी अभिजित पाटील म्हणाले की, गुणवत्ता विकासाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेतली पाहिजे. शिक्षणाच्या वारी उपक्रमात शिक्षकांनी लोकसहभाग आणि पदरमोड करून तयार केलेल्या विविध शैक्षणिक साहित्याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले. खाजगी शाळांपेक्षा जि.प.च्या शाळांचा दर्जा सुधारत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.प्रास्ताविक उषा पेंढारकर यांनी केले. तालुक्यातील एकूण 245 शाळांपैकी 228 शाळा डिजीटल झाल्याचे आणि 178 शाळा प्रगत झाल्याची त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन अशोक बागले व नरेंद्र महिरे यांनी तर जे.एस. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.