शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भाग अद्यापही कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 12:11 IST

नंदुरबार तालुक्याची स्थिती : लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाट कायम

लोकमत न्यूज नेटवर्कशनिमांडळ/लहान शहादे : पावसाळा संपत आला असला तरी अद्याप शनिमांडळ ता़ नंदुरबार येथील लघुप्रकल्पात ठणठणाट असल्याची स्थिती आह़े त्यामुळे शेतक:यांना रब्बी हंगामाला मुकावे लागते की काय? असा प्रश्न निर्माण होत आह़ेयंदाच्या पावसाळी मौसमात नंदुरबार जिल्ह्यातील पूर्व भाग नेहमीप्रमाणे कोरडाच राहिला आह़े परिणामी येथील नद्या-नाले, विहिरी, लघु प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी कमालीची खालावली आह़े खान्देशातील काही भाग वगळता सर्वत्र समाधानकारक पावसाची नोंद झाली आह़े                    परंतु नंदुरबार जिल्ह्यातील पूर्व भागाचा घसा यात कोरडाच राहिला आह़े यामुळे बळीराजाची पिकंही धोक्यात आली असल्याने तोही चिंतेतच आह़े पावसाळा संपल्यात जमा असताना अजूनही येथील शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आह़े त्यामुळे  रब्बी हंगाम घ्यावा कसा, पिकांसाठी पाणी आणावे कोठून असा प्रश्नांचा भडीमार परिसरातील शेतक:यांकडून करण्यात येत आह़े शनिमांडळ येथील दोन्ही धरणात तीन फुटही पाणी नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े जाणकारांच्या म्हणण्यानुसार रब्बी हंमागासाठी या धरणातील पाणीसाठा साधारणत 25 फुटार्पयत असल्यास संपूर्ण हंगाम पूर्ण क्षमतेने येत  असतो़ अशीच परिस्थिती ठाणेपाडा लघु पक्रल्पाचीदेखील आह़े परंतु आता पावसाळा संपण्यात आला असल्याने या लघुप्रकल्पांच्या पाणीसाठय़ात काही भर पडेल अशी आशा मावळत जात आह़े दरम्यान, येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाल्यासच रंब्बी हंगाम तरणार असल्याचेही शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़ेलहान शहादे परिसरात कापूस करपलानंदुरबार तालुक्यातील लहान शहादेसह लगतच्या परिसरात पावसाअभावी शेतक:यांचा कापूस करपू लागला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता  व्यक्त करण्यात येत आह़े खरिप हंगामातील या कापसाला  पाणी मिळत नसल्याने तो कोरडा  पडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून   येत आह़े पाऊस नसल्याने या परिसरातील जमिनीलादेखील  तळे पडत आहेत़ त्याच प्रमाणे परिसरात केवळ ढगाळ वातावरण राहत असल्याकारणाने याचा विपरित परिणाम इतरही पिकांवर होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े