शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

शहादा प्रकाशा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोळदे ते खेडदिगर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असून, लॉकडाऊनमुळे ते बंद आहे. शहादा ते ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोळदे ते खेडदिगर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असून, लॉकडाऊनमुळे ते बंद आहे. शहादा ते प्रकाशा रस्त्यावरी डामरखेडा गावाजवळ रस्ता रूंदीकरणासाठी उखडण्यात आला आहे. मात्र त्यानंतर कामबंद झाल्याने रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.रस्त्यावरील मातीमुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असल्याने दुचाकीधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच धुळीमुळे समोरील वाहन दिसत नसल्याने दुचाकीस्वारांमध्ये अपघाताच्या घटनाही घडत असून, संबंधित ठेकेदाराने या मातीच्या रस्त्यावर पाणी शिंपडण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.शहादा ते प्रकाशा दरम्यानच्या कच्च्या रस्त्यावरून मोठे व अवजड वाहन गेल्यास प्रचंड धूळ उडते या धुळीमुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होत आहे.डामरखेडा गावातून जाणारा रस्ता कोरल्यामुळे गावामधील रस्त्यावर प्रचंड माती असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. ही धूळ रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये जात असल्यामुळे नागरिकांनाही या धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ राहत असल्याने उडणारी धूळ सरळ घरात येते. त्यातच गावातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बसणेदेखील मुश्कील झाले आहे.या धुळीमुळे रस्त्यावरून नियमित ये-जा करणाऱ्यांना खोकला, त्वचारोग आदींना सामोरे जावे लागत आहे. ज्याठिकाणी मातीचा रस्ता आहे. तेथे संबंधित ठेकेदाराने नियमित पाणी शिंपडण्याची गरज असून, रस्ता रूंदीकरणाच्या कामाला गती देऊन हे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी त्रस्त वाहनधारक व गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.