शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खांडबारा-भादवड दरम्यान शस्त्राचा धाक दाखवून जबरी लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खांडबारा ते भादवड दरम्यान दुचाकीस्वाराला जबरीने थांबवत त्याच्याकडील मुद्देमालाची लूट करत तिघांनी पळ काढला़ गुरूवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ नंदुरबार येथील जामा मस्जिद परिसरात राहणारे एजाज खान शेरखान पठाण गुरूवारी सायंकाळी खांडबारा येथील व्यवसाय आटोपून दुचाकीने नंदुरबारकडे येत असताना नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर भादवड गावाजवळ पठाण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खांडबारा ते भादवड दरम्यान दुचाकीस्वाराला जबरीने थांबवत त्याच्याकडील मुद्देमालाची लूट करत तिघांनी पळ काढला़ गुरूवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ नंदुरबार येथील जामा मस्जिद परिसरात राहणारे एजाज खान शेरखान पठाण गुरूवारी सायंकाळी खांडबारा येथील व्यवसाय आटोपून दुचाकीने नंदुरबारकडे येत असताना नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर भादवड गावाजवळ पठाण यांच्या दुचाकीसमोर तिघेजण आडवे आल़े अचानक आलेल्या तिघांमुळे पठाण यांनी दुचाकी थांबवल्यानंतर तिघांनी त्यांच्यावर झडप घालत दुचाकी खाली पाडली़ रस्ता निजर्न असल्याने हा प्रकार लक्षात आला नाही़ तिघा लुटारूंनी पठाण यांच्याकडील 9 हजार 600 रूपये रोख, 8 हजार 500 रूपये किमतीचे दोन प्रत्येकी 500 रूपये किमतीचे दोन, दोन हजार रूपये किमतीचे बायोमेट्रिेक डिवाईस, 725 रूपयांचे मोबाईल रिचार्ज व्हाऊचर यासह आठ मोबाईल सिमकार्ड असा एकूण 21 हजार 825 रूपये किमतीचा मुद्देमाल काढून घटनास्थळावरून पळ काढला़ एजाज पठाण यांनी विसरवाडी पोलीस ठाणे गाठून रात्री उशिरा फिर्याद दिल्यानंतर तिघा चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आह़े