शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भरधाव ट्रकच्या धडकेत बालक ठार : विसरवाडी गावातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर विसरवाडी ता़ नवापूर येथे सरपणी नदीच्या पुलाजवळ महामार्ग ओलांडणा:या बालकास भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला़ रविवारी          दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली़ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीवरील पुलाजवळ दिपक वसंत ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर विसरवाडी ता़ नवापूर येथे सरपणी नदीच्या पुलाजवळ महामार्ग ओलांडणा:या बालकास भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला़ रविवारी          दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली़ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीवरील पुलाजवळ दिपक वसंत गावीत (10) रा़ बालहाट ता़ नवापूर हा बालक महामार्ग ओलांडत होता़ त्यावेळी धुळ्याकडून नवापूरकडे भरधाव वेगाने जाणारा ट्रक क्रमांक जीजे 10 टी़व्ही 6269 याने धडक थेट समोरून धडक दिली़ यात दिपक गावीत हा जागीच मयत झाला़ अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पोलीस कर्मचा:यांसह घटनास्थळी दाखल झाले होत़े काहीवेळ दोन्ही बाजूने वाहतूक थांबवण्यात आली होती़ एकीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी होत असतानाच दुसरीकडे बालकाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आह़े घटनास्थळी दिपक गावीत याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता़ अपघात घडल्यानंतर  ट्रकचालक घटनास्थळी ट्रक सोडून  फरार झाला़ याबाबत वसंत गावीत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत.