शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची अधोगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 13:03 IST

कृषी विभागाचा लक्ष्यांक 50 टक्के : दीड हजारपैकी 714 पूर्ण झाल्याचा दावा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेची जिल्ह्यात अधोगती सुरू आह़े गेल्या दोन वर्षात शेततळ्यांची महती समजून आलेल्या अडीच हजार शेतक:यांनी अर्ज करूनही त्यातील निम्म्या शेतक:यांची कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत़ यातील निम्म्या शेतक:यांना अनुदान अदा करण्यात आल्याचा दावा कृषी विभागाने केला आह़े शेतीक्षेत्रात जलव्यवस्थापनाला महत्त्व देत, कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली आह़े मस्त्यव्यवसायाला यातून चालना मिळणार होती़ जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात या योजनेचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून येत आह़े योजनेसाठी कृषी विभागाकडून तालुकानिहाय, उपविभागस्तर आणि जिल्हास्तरावरून शेतक:यांकडून अर्ज मागवण्यात आले होत़े गेल्या दोन वर्षात 2 हजार 760 शेतक:यांकडून अर्ज मागवण्यात आले होत़े या अर्जानुसार कामकाज करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात केवळ 59 शेततळ्यांची कामे सुरू असल्याचे कृषी विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आह़े लाभार्थी शेतक:यांना 15 बाय 15, 20 बाय 20, 20 बाय 25, 30 बाय 25 मीटर या क्षेत्रात खड्डा तयार करून त्यावर 500 मायक्रॉन रिइनफोर्स एडीपीई जिओमेब्रेन प्लॅस्टिक कागद अंथरून जलसाठा करून घ्यावयाचा होता़ यात ब:याच शेतक:यांची कामे सुरू असली तरी कृषी विभागाकडून वेळोवेळी निधी देणे आणि आखणीच्या कामांना दिरंगाई केली जात असल्याने काम अपूर्ण असल्याचा दावा शेतक:यांनी केला आह़े खड्डा केल्यानंतर तपासणीच्या कामात कृषी विभागाकडून वेळखाऊ प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आहेत़ विशेष म्हणजे कृषी विभागाने गेल्या दोन वर्षात या योजनेसाठी तीन कोटी रुपयांचा निधी वितरित केला आह़े एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी वितरित करूनही कामे अपूर्ण असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े 2017-18 या वर्षात नंदुरबार तालुक्यात 51 शेततळ्यांसाठी 22 लाख 68 हजार, नवापूर 46 तळ्यांसाठी 19 लाख 9 हजार, अक्कलकुवा 63 तळ्यांसाठी 17 लाख, शहादा 18 तळ्यांसाठी 9 लाख, तळोदा एका तळ्याला 43 हजार, तर धडगाव तालुक्यात 99 शेततळ्यांसाठी 44 लाख 50 हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आह़े एकूण 278 तळ्यांसाठी 1 कोटी 12 लाख रुपयांचे वितरण होऊन यातील किती पूर्ण झाले आहेत याची माहिती संबंधित विभागाकडे नाही़ दोन वर्षापासून सुरू असलेल्या योजनेत कार्यालयीन कामकाजाचा खर्चही करण्यात आला आह़े 2016-17 मध्ये 1 लाख 26 हजार तर 2017-18 मध्ये हा खर्च 2 लाख 20 हजार असा दुप्पट झाला आह़े शेतक:यांनी खोदलेल्या खड्डय़ाला क्षेत्रफळानुसार 5 हजार रुपये ते 22 हजार 110 रुपये अनुदान कृषी विभागाकडून देय आह़े विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात धडगाव तालुक्यात 1331 तळ्यांना मान्यता देण्यात आली होती़ यातील काहीच पूर्ण असून उर्वरित शेतळ्याचे काय, असा प्रश्न आह़े उदासीन भूमिका शहादा आणि तळोदा तालुक्यातील शेतक:यांची असल्याचे स्पष्ट झाले आह़े यंदाच्या वर्षात तळोदा 1, तर शहादा तालुक्यात 18 जणांच्या शेततळ्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती आह़े लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेची जिल्ह्यात अधोगती सुरू आह़े गेल्या दोन वर्षात शेततळ्यांची महती समजून आलेल्या अडीच हजार शेतक:यांनी अर्ज करूनही त्यातील निम्म्या शेतक:यांची कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत़ यातील निम्म्या शेतक:यांना अनुदान अदा करण्यात आल्याचा दावा कृषी विभागाने केला आह़े शेतीक्षेत्रात जलव्यवस्थापनाला महत्त्व देत, कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली आह़े मस्त्यव्यवसायाला यातून चालना मिळणार होती़ जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात या योजनेचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून येत आह़े योजनेसाठी कृषी विभागाकडून तालुकानिहाय, उपविभागस्तर आणि जिल्हास्तरावरून शेतक:यांकडून अर्ज मागवण्यात आले होत़े गेल्या दोन वर्षात 2 हजार 760 शेतक:यांकडून अर्ज मागवण्यात आले होत़े या अर्जानुसार कामकाज करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात केवळ 59 शेततळ्यांची कामे सुरू असल्याचे कृषी विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आह़े लाभार्थी शेतक:यांना 15 बाय 15, 20 बाय 20, 20 बाय 25, 30 बाय 25 मीटर या क्षेत्रात खड्डा तयार करून त्यावर 500 मायक्रॉन रिइनफोर्स एडीपीई जिओमेब्रेन प्लॅस्टिक कागद अंथरून जलसाठा करून घ्यावयाचा होता़ यात ब:याच शेतक:यांची कामे सुरू असली तरी कृषी विभागाकडून वेळोवेळी निधी देणे आणि आखणीच्या कामांना दिरंगाई केली जात असल्याने काम अपूर्ण असल्याचा दावा शेतक:यांनी केला आह़े खड्डा केल्यानंतर तपासणीच्या कामात कृषी विभागाकडून वेळखाऊ प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आहेत़ विशेष म्हणजे कृषी विभागाने गेल्या दोन वर्षात या योजनेसाठी तीन कोटी रुपयांचा निधी वितरित केला आह़े एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी वितरित करूनही कामे अपूर्ण असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े 2017-18 या वर्षात नंदुरबार तालुक्यात 51 शेततळ्यांसाठी 22 लाख 68 हजार, नवापूर 46 तळ्यांसाठी 19 लाख 9 हजार, अक्कलकुवा 63 तळ्यांसाठी 17 लाख, शहादा 18 तळ्यांसाठी 9 लाख, तळोदा एका तळ्याला 43 हजार, तर धडगाव तालुक्यात 99 शेततळ्यांसाठी 44 लाख 50 हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आह़े एकूण 278 तळ्यांसाठी 1 कोटी 12 लाख रुपयांचे वितरण होऊन यातील किती पूर्ण झाले आहेत याची माहिती संबंधित विभागाकडे नाही़ दोन वर्षापासून सुरू असलेल्या योजनेत कार्यालयीन कामकाजाचा खर्चही करण्यात आला आह़े 2016-17 मध्ये 1 लाख 26 हजार तर 2017-18 मध्ये हा खर्च 2 लाख 20 हजार असा दुप्पट झाला आह़े शेतक:यांनी खोदलेल्या खड्डय़ाला क्षेत्रफळानुसार 5 हजार रुपये ते 22 हजार 110 रुपये अनुदान कृषी विभागाकडून देय आह़े विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात धडगाव तालुक्यात 1331 तळ्यांना मान्यता देण्यात आली होती़ यातील काहीच पूर्ण असून उर्वरित शेतळ्याचे काय, असा प्रश्न आह़े उदासीन भूमिका शहादा आणि तळोदा तालुक्यातील शेतक:यांची असल्याचे स्पष्ट झाले आह़े यंदाच्या वर्षात तळोदा 1, तर शहादा तालुक्यात 18 जणांच्या शेततळ्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती आह़े