शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वडवद शिवारातून ठिबक नळ्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:32 IST

गुन्हा दाखल करावा : खोंडामळी येथील दोन शेतक:यांचे नुकसान

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : तालुक्यातील वडवद शिवारातून एकाच रात्रीतून दोन शेतात ठिबक नळ्यांची चोरी झाली़ या चोरीमुळे या भागात एकच खळबळ उडाली असून पोलीसात गुन्हा दाखल ्व्हावा म्हणून शेतक:यांची फिरफिर करत आहेत़ खोंडामळी येथील नाना काशिराम पाटील यांच्या वडवद शिवारातील दीड एकर क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्रात ठिबक नळ्या टाकल्या होत्या़ 15 मार्च रोजी अज्ञात चोरटय़ांनी या नळ्या चोरून नेल्या होत्या़ दरम्यान नंदाबाई ईश्वर जमदाडे  यांच्या गट क्रमांक 2 मधील तीन एकर क्षेत्रात टाकण्यात आलेल्या ठिबक नळ्या अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेल्या़ सकाळी हा प्रकार लक्षात आला़ याबाबत नंदाबाई ईश्वर जमदाडे व नाना पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी अर्ज दिला आह़े मात्र त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े या भागात गेल्यावर्षापासून चोरटे नळ्या चोरत असल्याचे प्रकार घडत आहेत़ यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आह़े सायंकाळी सात वाजेनंतर शेतात शेतकरी जात नसल्याने चोरटे घुसखोरी करून चो:या करत आहेत़ हे प्रकार थांबवण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याने शेतक:यांच्या बैठका घेत कारवाई करण्याची अपेक्षा शेतक:यांची आह़े खोंडामळी, विखरण,वडवद, हाटमोहिदा यासह विविध गावांमधून जाणा:या मालवाहू वाहनांची तपासणी करण्याची अपेक्षा शेतक:यांची आह़े रात्रीच्यावेळी नंदुरबारकडून सारंगखेडा शिरपूरकडून येणारी वाहने या मार्गाने येतात़ यात काही टेम्पोचालक हे शेतशिवारात थांबून चो:या करत असल्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आह़े गेल्यावर्षी वावद येथे एकास याच प्रकार ताब्यात घेण्यात आले होत़े प्रकाशा ते रनाळे मार्गाचा वापर करत चारचाकी वाहन घेऊन हिंडणारे सायंकाळी चो:या करत असल्याचे अनेकवेळा दिसून आल्यानंतर शेतक:यांनी पोलीसांना माहिती दिल्याचे सांगण्यात येऊनही कारवाई करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने या भागात गस्त घालून शेतक:यांना सुरक्षा देण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़े