शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

आसाणे येथील शिबिरात ७५ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आसाणे येथे आयोजित रक्तदान शिबिरात ७५ जणांनी रक्तदान करून रक्त टंचाईच्या काळात एक आदर्श ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आसाणे येथे आयोजित रक्तदान शिबिरात ७५ जणांनी रक्तदान करून रक्त टंचाईच्या काळात एक आदर्श घालून दिला.आसाणे येथील जय दगडूदेव युवा मित्र मंडळातर्फे आणि कै.दगडू पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तसाठा कमी झाल्याने आसाणे येथील युवा मंडळाने हा उपक्रम आयोजित केला होता. गावातील गुरुदत्त मंदीर चौकात आयोजित उपक्रमात गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते. राजकारण, समाजकारणातील मान्यवरांसह युवक मंडळींनी सक्रीय सहभाग दिला. एकुण ७५ जणांनी रक्तदान केले. यावेळी हेमंत पाटील, जितेंद्र पाटील, भारत पाटील यांनी रक्तदात्यांचे स्वागत केले. यशस्वीतेसाठी जय दगडू देव युवा मित्र मंडळ व गावातील विविध युवा संघटनानी सक्रीय सहभाग घेतला. श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचे सहकार्य लाभले. गावातील तरुण मंडळींनी यापूर्वी देखील विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेवून राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले आहे.