शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात 50 तक्रारींवर झाली ‘चर्चा’ : नंदुरबार लोकशाही दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रशासनातील अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यात संवाद होऊन तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू केलेल्या लोकशाही दिनाकडे सामान्यच पाठ फिरवत आहेत़ परिणामी गेल्या वर्षात केवळ 50 तक्रारी येऊन त्यावर चर्चा करण्यात आली होती़        फेब्रुवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात झाला, याठिकाणी तब्बल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रशासनातील अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यात संवाद होऊन तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू केलेल्या लोकशाही दिनाकडे सामान्यच पाठ फिरवत आहेत़ परिणामी गेल्या वर्षात केवळ 50 तक्रारी येऊन त्यावर चर्चा करण्यात आली होती़        फेब्रुवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात झाला, याठिकाणी तब्बल 12 तक्रारी मांडण्यात आल्या़ जमिन, तंबाखूमुक्त अभियान, स्वच्छता आणि रोजगार या विषयांच्या तक्रारींवर चर्चा होऊन पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत़ गेल्या वर्षात झालेल्या 50 तक्रारींवर केवळ चर्चाच झाल्याने नागरिक लोकशाही दिनी फिरकत नसल्याचे स्पष्ट होऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने चांगल्या उपक्रमाची वाताहत सुरू झाली आह़े याउलट गेल्या वर्षात ऑनलाईन पोर्टलवर सातत्याने तक्रारी वाढल्या़  सोमवारच्या लोकशाही दिनात अपंग असलेल्या पाटील दाम्पत्यच्या तक्रारीवर बोलताना जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी यांनी संबधित विभागाच्या अधिका:यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या़ या सूचना मिळाल्यानंतर ‘गेल्या’ लोकशाही दिनाप्रमाणेच त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कारवाई करणार असल्याचे सांगितल़े हीच स्थिती इतरही तक्रारींबाबत दिसून आली़ यातील एका व्यक्तीने अनधिकृतपणे उघडय़ावर तंबाखू पुडय़ा बांधण्याच्या व्यवसायाला विरोध करत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला होता़ संबधिताने कारवाई न झाल्याने सलग दुस:यांदा लोकशाही दिनात गा:हाणे मांडल़े एकीकडे लोकशाही दिनाला नागरिक येत नसताना दुसरीकडे ऑनलाईन तक्रारींचे प्रमाण मात्र वाढीस लागल्याचे गेल्या वर्षात दिसून आल़े जानेवारी ते डिसेंबर 2017 या कालावधीत शासनाच्या आपले सरकार या ऑनलाईन पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयाला 266 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ यात 248 तक्रारींचा निपटारा करण्यात आला़ तर उर्वरित 16 तक्रारी ह्या कारवाईसाठी पुढे पाठवण्यात आल्या आहेत़ त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नसली तरी येत्या काही दिवसात त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े दुर्गम भागात आपले सरकारबाबत जनजागृती होत असल्याचे सांगण्यात येत आह़े