शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 80 हजार शेतक:यांना बोंडअळीची नुकसान भरपाईचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 16:23 IST

नंदुरबार : बोंडअळीमुळे कापूस उत्पादनपासून मुकलेल्या जिल्ह्यातील 80 हजार शेतक:यांना जिल्हा प्रशासनाकडून नुकसानभरपाई अदा करण्यात आली आह़े तालुकास्तरावरुन शेतक:यांना ...

नंदुरबार : बोंडअळीमुळे कापूस उत्पादनपासून मुकलेल्या जिल्ह्यातील 80 हजार शेतक:यांना जिल्हा प्रशासनाकडून नुकसानभरपाई अदा करण्यात आली आह़े तालुकास्तरावरुन शेतक:यांना या अनुदानाचे वाटप करण्यात आले आह़ेखरीप 2017 मध्ये कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक:यांचे आर्थिक नुकसान झाले होत़े या नुकसानीनंतर शासनाकडून शेतक:यांना आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्यानुसार कोरडवाहू शेतीसाठी एकरी पाच हजार तर बागायतीसाठी साडेसहा हजार रुपये अनुदान जाहिर करण्यात आले होत़े नुकसानीचे पंचनामे करुन शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात येऊन जिल्ह्यातील 85 हजार 895 शेतक:यांसाठी 89 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता या निधीच्या वितरणाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी शुक्रवारी घेतला़ यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, अधिक्षक कृषी अधिकारी बी़एऩपाटील, तहसीलदार नितीन पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, योगेश चंद्रे उपस्थित होत़े यावेळी 85 हजार 895 शेतक:यांना बोंडअळीच्या नुकसानीपोटी 89 कोटी 65 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ त्यापैकी 80 हजार 276 शेतक:यांना 84 कोटी 22 लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांकडून देण्यात आली़ उर्वरित निधी वाटपासाठी शेतक:यांचे अकाउंट नंबर घेण्यात आले असून शेतक:यांच्या खात्यात लवकरात लवकर निधी जमा केला जाईल, निधीच्या कमतरतेमुळे नंदुरबार व तळोदा तहसीलदारांनी अतिरिक्त निधीची मागणी केली असून त्यानुसार 4 कोटी 85 लाख रुपयांचा अतिरिक्त निधीचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी दिली़ निधी प्राप्त झाल्यानंतर शेतक:यांना तात्काळ वाटप करण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदारांना यावेळी केल्या़