शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धानोरा ग्रामिण रुग्णालयात रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा :  नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात जून 2017 पासून  रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही रुग्णावाहिका उपलब्ध होणे इतके अवघड आहे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़ेधानोरा हे मोठय़ा लोकवस्तीचे गाव आह़े त्यामुळे त्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा :  नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात जून 2017 पासून  रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही रुग्णावाहिका उपलब्ध होणे इतके अवघड आहे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़ेधानोरा हे मोठय़ा लोकवस्तीचे गाव आह़े त्यामुळे त्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरविणे आवश्यक आहेत़ येथे राहणा:या अनेक आदिवासी, गरीब ग्रामस्थांना खाजगी दवाखाने परवडणारे नसतात़ त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रांची भूमिका आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्वाची असत़े परंतु या ठिकाणी रुग्णवाहिकेसारखी प्राथमिक सुविधाही उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े  याठिकाणी रुग्णवाहिका नसल्याने धानोरा गावातील व पंचक्रोशीतील गरीब, गरजु रूग्णांना खाजगी वाहन करून जिल्हा रुग्णालयात आणावे लागत असत़े रात्री अपरात्री अपघाती रूग्ण, गंभीर  रूग्ण, गरोधर महीलांच्या प्रसुतीसाठी रुग्णावाहिका ही जिवनदायीनीचे कार्य करीत असत़े अनेक वेळा रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी रुग्णावाहिका महत्वाची भूमिका बजावत असत़े परंतु रुग्णवाहिकेअभावी अनेकदा वैद्यकीय  अधिकारी हे नंदुरबारला पाठवत असल्याचा आरोप रुग्णांकडून करण्यात येत असतो़  येथून गुजरात राज्यदेखील जवळ असल्याने अनेकदा परराज्याचे रूग्णसुध्दा धानोरा रुग्णालयात येत असतात़ जिल्हाचे ठिकाण जवळ असल्याने आदिवासी रूग्ण धानोरा येथे प्राथमिक उपचार करून नंदुरबारला जात असता़ परंतु रूग्णवाहीका नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आह़े त्यामुळे याकडे वरीष्ठ अधिका:यांनी लक्ष देऊन तत्काळ रुग्यवाहिका उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आह़े