शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दहेज नियमनासाठी धडगावला सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 12:46 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 6 : दहेजसारख्या गंभीर समस्येने ग्रस्त असलेल्या आदिवासी समाजात खर्चिक रूढी आणि परंपरांवर चर्चा करण्यासाठी धडगाव येथे दहेज नियमनासाठी सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी आठ ठराव करून अंमलबजावणीवर चर्चा झाली़ धडगाव येथील एस़व्ही़ठकार महाविद्यालयात झालेल्या या सभेस शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होत़े सातपुडा परिसर आदिवासी ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 6 : दहेजसारख्या गंभीर समस्येने ग्रस्त असलेल्या आदिवासी समाजात खर्चिक रूढी आणि परंपरांवर चर्चा करण्यासाठी धडगाव येथे दहेज नियमनासाठी सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी आठ ठराव करून अंमलबजावणीवर चर्चा झाली़ धडगाव येथील एस़व्ही़ठकार महाविद्यालयात झालेल्या या सभेस शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होत़े सातपुडा परिसर आदिवासी भिल्ल समाज विचारमंच यांच्याकडून या सभेचे आयोजन करण्यात आले होत़े प्रारंभी धडगाव शहरातून ढोल आणि बिरीसह पारंपरिक वाद्यांच्या तालावर शोभायात्रा काढण्यात आली़ शोभायात्रेचे उद्घाटन विजय पराडके यांच्याहस्ते करण्यात आल़े जुने धडगाव, बसस्थानक, बाबा चौक या मार्गाने ही रॅली सभास्थळी पोहोचली़  यानंतर सभास्थळी याहा मोगी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल़े  कार्यक्रमाचे उद्घाटन अस्तंबा येथील माकत्या महाराज यांच्याहस्ते करण्यात आल़े यावेळी अध्यक्षस्थानी सुनील पाडवी हे होत़े प्रमुख अतिथी म्हणून विजय पराडके, शिवाजी पराडके, विक्रम पाडवी, जुने धडगावचे पोलीस पाटील भिमसिंग पराडके, जामसिंग पराडके, रविंद्र पराडके, खेमा पराडके, जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, माजी सभापती सी़क़ेपाडवी, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, गणेश पराडके, पंचायत समितीचे सभापती काळूसिंग पाडवी, विजय वळवी, करणसिंग वसावे, सुरेश वळवी, गौतम वळवी, सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक रूपसिंग तडवी, सुरेश वळवी, शिवलाल वळवी, शिवाजी पराडके, दिलवरसिंग वळवी, गुंजा:या पाडवी, जान्या पाडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े यानंतर दहेज प्रथेसंदर्भात  विविध ठरावांची मांडणी करून त्यांचे वाचन करण्यात आल़े या ठरावांना सातपुडय़ाच्या दुर्गम व अतीदुर्गम भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी हात उंचावून सहमती दर्शवली होती़ यशस्वीतेसाठी दिपक वळवी, बबन तडवी, अॅड़ छोटू वळवी, अॅड़वसंत वळवी, अॅड़ गौतम वळवी, अॅड़ विजय वसावे, सुंडय़ा पराडके यांच्यासह विचारमंचच्या युवक कार्यकत्र्यानी परिश्रम घेतल़े