शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

विजेअभावी धडगाव तालुका पाच दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: June 24, 2016 17:30 IST

वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वीज वाहिनीत मोठा बिघाड झाल्याने सोमवारपासून धडगाव शहर आणि तालुका अंधारात आहे़

ऑनलाइन लोकमतधडगाव, दि. 24 - वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वीज वाहिनीत मोठा बिघाड झाल्याने सोमवारपासून धडगाव शहर आणि तालुका अंधारात आहे. बुधवारी दुपारी आलेली वीज पुन्हा गुल झाल्याने शुक्रवारी रात्रीपर्यंत तालुका काळोखात बुडाला होता. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून दुरूस्तीसाठी धावधाव होत असली तरी त्यांना अद्याप यश आलेले नसल्याची माहिती आहे.शहादा तालुक्यातील म्हसावद येथून वीजपुरवठा करणाऱ्या मेनलाईनवर सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मोठा बिघाड झाल्यानंतर धडगाव परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. हा वीजपुरवठा तीन दिवसांनंतर बुधवारी सायंकाळी पूर्ववत झाला़ त्यानंतर पुन्हा वीजपुरवठा बंद झाल्याने तालुका अंधारात आहे.वीज कंपनीचे अधिकारी नव्याने कुठे, बिघाड झाला का, याचा शोध घेत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.