शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जीडीपीच्या माध्यमातून शहरांचा विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 17:13 IST

तळोदा येथील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली नगरविकास विभागातील तीन वर्षाची कामगिरी

ठळक मुद्दे२०१९ पर्यंत प्रत्येक व्यक्तीला घर मिळणारपारदर्शक कामकाज न झाल्यास तळोदा नगरपालिका बरखास्त करणारतीन वर्षांत दिली नगरविकासाला चालना

आॅनलाईन लोकमतनंदुरबार, दि.८ : भाजपाने तीन वर्षांपूर्वी सत्ता हस्तगत केली. या दरम्यान नगरविकासाला चालना देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता शहराच्या जीडीपी मार्फत शहराचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळोदा येथील प्रचारसभेत केले.तळोदा नगरपालिकेसाठी निवडणुक होत आहे. शुक्रवार ८ रोजी त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून विकासाला चालना दिल्याचे सांगितले. तीन वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वच शहर हगणदरीमुक्त करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील २४ नगरपालिकांनी कचºयापासून खत तयार करून हरित किसान ब्रॅन्ड तयार केल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ पर्यंत राज्य सरकार प्रत्येकाला हक्काचे घर देणार आहे.एकही व्यक्ती घरापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तळोदा नगरपालिकेत विकास कामे झाली नाही. पारदर्शक कारभार न झाल्यास ही नगरपालिका बरखास्त करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय परदेशी यांना कचºयाची विल्हेवाट लावून शहर सुरक्षित करा अशी विनंती त्यांनी केली.

सॅटेलाईट सर्व्हेक्षणामुळे कर चुकवेगिरीला प्रतिबंध : मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी येथे प्रचारसभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, नगरपालिकाक्षेत्रात करचुकवेगीरीचे प्रमाण वाढत आहे. ते टाळण्यासाठी शासनाने नगरपालिका व नगरपंचायतींना मालमत्तांची सॅटेलाईटद्वारे तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे करचुकवेगिरीला प्रतिबंध बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत बेघरांना घर देण्याची घोषणा केली आहे. मात्र २०१९ पर्यंत राज्यात हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस