शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

दंगा काबू नियंत्रण पथकातर्फे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : होळी, धुलिवंदन व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस प्रशासनातर्फे शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी दंगाकाबू पथकाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : होळी, धुलिवंदन व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस प्रशासनातर्फे शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी दंगाकाबू पथकाने प्रात्यक्षिक सादर करून रंगीत तालीम घेतली.पुढील आठवड्यात होळी, धुलीवंदन, रंगपंचमी व शिवजजयंती असे विविध सण-उत्सव साजरे करण्यात येणार असून ते सर्व आनंदात व शांततेत पार पडावे यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विशेष पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, नगरपालिका कार्यालयासमोरील जनता चौक, गरीब-नवाज कॉलनी आदी भागात पोलीस प्रशासनातर्फे दंगा काबू नियंत्रण प्रात्यक्षिके सादर करण्यात येऊन रंगीत तालीम घेण्यात आली. शहरात अनावधानाने कुठलीही परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर योग्य नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव कार्यरत असते. अशावेळी शांतता निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले.या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, सहायक निरीक्षक दिनेश भदाणे, नीलेश वाघ, उपनिरीक्षक राजेश पाटील, भगवान कोळी, विक्रांत कचरे यांच्यासह शहादा पोलीस ठाण्यातील २० कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.