शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

तेलखेडी आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरूस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तेलखेडी, ता.धडगाव येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली असून, या इमारतीच्या दुरूस्तीचे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तेलखेडी, ता.धडगाव येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली असून, या इमारतीच्या दुरूस्तीचे काम तत्काळ मंजूर करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य जान्या फुलजी पाडवी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे केली आहे.यासंदर्भात जान्या पाडवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम २०११ मध्ये झाले होते. परंतु हे बांधकाम निकृष्ट झाल्याने स्लॅब, खिडक्या, दरवाजे यांची प्रचंड दुरवस्था झाली. पावसाळ्यात ही इमारत गळते. या संदर्भात गेल्या वर्षी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागीय अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी करून त्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. परंतु अद्यापही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. सद्याच्या स्थितीत आरोग्य केंद्रात सुविधा देण्यासाठी त्याठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने त्याची दखल घेऊन या इमारतीच्या दुरूस्तीच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देवून काम सुरू करावे, अशी मागणी पाडवी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांच्याकडे केली. या वेळी समाज कल्याण सभापती रतन पाडवी हेदेखील उपस्थित होते.