शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूनच्या महिलेकडून प्रकाशातील एकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:25 IST

आर्थिक गुन्हा । २७ लाख रुपये लाटले

नंदुरबार : जमिन आणि घर खरेदीसाठी पैसे घेऊन ते परत न करता प्रकाशा येथील एकाची चिपळून येथील महिलेने २७ लाख रुपयात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे़ २०१५ ते जानेवारी २०१९ दरम्यान हा प्रकार घडला़संतोष अर्जुन दळवी रा़ आष्टी जि़ बीड, हल्ली मुक्काम प्रकाशा ता़ शहादा असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे़ संतोष दळवी यांची २०१५ मध्ये नुरसत नुरमहोम्मद चौगुले नामक महिलेसोबत ओळख झाली होती़ या ओळखीतून नुसरत हिने संतोष दळवी यांच्याकडून वेळवेळी जमिन आणि घर खरेदी करण्यासाठी वेळोवेळी २७ लाख रुपये घेतले होते़ पैश्यांची गरज असल्याने दळवी यांनी मागणी केल्यावर नुरसत हिने पैसे देण्यास नकार दिल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले़ याबाबत संतोष दळवी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नुरसत चौगुले व फारुख नूरमहोम्मद चौगुले या दोघांविरोधात फसवणूकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करत आहेत़दरम्यान या प्रकरणात फसवणूक होण्याचे कारण दुसरेच असल्याची माहिती समोर येत आहे़ संतोष दळवी यांचे भाऊ आणि वहिनी तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत झालेल्या एका गैरव्यवहाराच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत़ दरम्यान दोघांचा जामीन व्हावा म्हणून ते प्रयत्नशील होते़ यातून त्यांची नुसरत व तिच्या भावासोबत ओळख झाली होती़ जामीन मिळवून देऊ असे सांगून दोघांनी दळवी यांच्याकडून वेळावेळी पैसे घेतल्याची माहिती देण्यात आली आहे़