शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

प्रकाशा येथे पाण्याच्या लोंढय़ात सापडल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 12:07 IST

प्रकाशा : तापी नदीकाठावर हातपाय धुत असताना अचानक आलेल्या लोंढय़ात वाहून गेल्याने 50 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी दुपारी एक वाजता प्रकाशा ता़ शहादा गावातील संगमेश्वर मंदिर परिसरात घडली़ गुलाब विठ्ठल ङिांगाभोई (50) हे शनिवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हातपाय धुण्यासाठी तापी नदी पात्राकडे गेले होत़े काठालगत हातपाय ...

प्रकाशा : तापी नदीकाठावर हातपाय धुत असताना अचानक आलेल्या लोंढय़ात वाहून गेल्याने 50 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी दुपारी एक वाजता प्रकाशा ता़ शहादा गावातील संगमेश्वर मंदिर परिसरात घडली़ गुलाब विठ्ठल ङिांगाभोई (50) हे शनिवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हातपाय धुण्यासाठी तापी नदी पात्राकडे गेले होत़े काठालगत हातपाय धुत असतानाच अचानक पाण्याचा मोठा लोंढा आल्याने ते वाहून गेल़े यावेळी या भागात उपस्थित असलेल्यांनी आरडाओरड केली़ दरम्यान याच भागात मासेमारी करणा:या सिताराम भगत, गटूर ङिांगाभोई यांनी पाण्यात उडय़ा घेत गुलाब ङिांगाभोई यांना वाचवण्याचा प्रयत्न केला़ परंतू वेगवान प्रवाह आणि पाण्याची वाढलेली पातळी यामुळे ते हाती आले नाहीत़ अखेर दोन तासांपेक्षा अधिक वेळानंतर गुलाब ङिांगाभोई यांचा मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आल़े यानंतर प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ़ जितेंद्र पवार यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल़े यावेळी सरपंच भावडू ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भोई, पंडीत धनराळे, आकाश भिल, गजानन निकवाडे, मोतीराम बर्डे, विनोद ङिांगाभोई आदी उपस्थित होत़े प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडूरंग गवळी, पोलीस कॉन्स्टेबल वंतू गावीत, निलेश सांगळे यांनी पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली़