शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

म्हशीच्या लाथेमुळे अधिका-याचा मृत्यू, विहिरीत पडून कठडा लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 05:45 IST

नंदुरबार : टॅग लावत असताना म्हशीने लाथ मारल्याने विहिरीत पडून सहायक पशुधन विकास अधिकारी दशरथसिंग वनसिंग पाडवी (५७) यांचा मृत्यू झाला. वाण्याविहीर येथे मंगळवारी रात्री ही विचित्र दुर्घटना घडली.

नंदुरबार : टॅग लावत असताना म्हशीने लाथ मारल्याने विहिरीत पडून सहायक पशुधन विकास अधिकारी दशरथसिंग वनसिंग पाडवी (५७) यांचा मृत्यू झाला. वाण्याविहीर येथे मंगळवारी रात्री ही विचित्र दुर्घटना घडली.पशुसंवर्धन विभागाकडून सध्या पाळीव गुरांचे टॅगिंग करण्यात येत आहे़ गुरांच्या कानाला यूआयडी क्रमांक असलेला बिल्ला लावून टॅगिंग केली जात आहे़ यासाठी मंगळवारी सायंकाळी वाण्याविहीर (ता़ अक्कलकुवा) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहायक पशुधनविकास अधिकारी दशरथसिंग पाडवी हे धीरज क्षत्रिय यांच्याकडे गेले होते़ त्यांच्या म्हशींना टॅग लावण्याचे काम सुरू असतानाच एका म्हशीने त्यांना लाथ मारली. त्यामुळे तोल जाऊन ते जवळच असलेल्या विहिरीत पडले़ विहिराच्या कठड्यांचा मार बसल्याने ते जखमी झाले़ग्रामस्थांनी त्यांना विहिरीबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले़ प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रात्री नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला़