शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दरवाजे बनविण्याच्या फॅक्टरीच्या आगीत पावणेदोन कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील सावखेडा शिवारातील उमा ईम्पॅक्टर या फ्लॅश डोअर तयार करणा:या फॅक्टरीला गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागून सुमारे एक कोटी 80 लाख रुपये नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीत तयार व कच्चा माल, दरवाजे बनविण्याची मशिनरी व मोठे पत्र्याचे शेड जळून खाक झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील सावखेडा शिवारातील उमा ईम्पॅक्टर या फ्लॅश डोअर तयार करणा:या फॅक्टरीला गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागून सुमारे एक कोटी 80 लाख रुपये नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीत तयार व कच्चा माल, दरवाजे बनविण्याची मशिनरी व मोठे पत्र्याचे शेड जळून खाक झाले आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.शहादा शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर सावखेडा शिवारात पूव्रेस तीन महिन्यापूर्वीच येथील पटेल फर्निचरचे मालक        हरीश देविसीभाई पटेल यांनी उमा ईम्पॅक्टर फॅक्टरी दोन एकर क्षेत्रात उभारली आहे. एक एकर क्षेत्रात फॅक्टरची भव्य पत्र्याचे शेड व त्यात फ्लॅश डोअर तयार करण्यासाठी यंत्रसामुग्री होती. त्याला लागून दोन खोल्यांमध्ये फॅक्टरीचे कार्यालय       होते. त्यात दोन संगणक, इतर साहित्य, फर्निचर व महत्त्वाचे दस्तऐवज होते. दरवाजे तयार करण्यासाठी दोन दिवसापूर्वीच           तीन ट्रक प्लायवूड व इतर               साहित्य आणण्यात आले होते. फॅक्टरीत  सुमारे 40 लाख रुपये किमतीचे तयार केलेले फ्लॅश            डोअर व एक मोटारसायकल गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत हे सर्व साहित्य खाक झाले. पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत    होते. या फॅक्टरीच्या काही अंतरावर वीज उपकेंद्र आहे. गेल्या दोन दिवसापूर्वीच फॅक्टरीतील विद्युत प्रवाह दुरुस्तीबाबत लेखी तक्रार केल्याचे समजते. या घटनेसंदर्भात पोलिसांत अगAीउपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.