शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बाबा गरीबदासांच्या जयघोषाने दुमदुमली नंदनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:05 IST

जय समाधी : मोठय़ा संख्येने भाविकांची गर्दी, सायंकाळच्या मिरवणुकीने वेधले लक्ष

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 1 : करके सेवा गुरु दर की अमर वो आज बन गये, त्याग संसार को खुद आज वो भगवान बन गये, बाबा गरीबदास की जय हो़़अशा घोषणांनी येथील बाबा गरीबदास नगर पारिसरातील गुरु जो दर मंदिर दणाणले होत़े बाबा गरीबदास साहिब यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी मोठय़ा संख्येने बुधवारी भाविकांनी हजेरी लावली होती़गेल्या तीन दिवसांपासून नंदुरबार येथील गुरु जो दर मंदिरात सतगुरु महाराज 108 बाबा गरीबदास साहिब यांचा वार्षिक मेला उत्सवाचे आयोजन बाबा गरीबदास साहिब सेवा मंडळाकडून करण्यात आले आह़े चौथ्या दिवशी म्हणजे बुधवारी या उत्सवाची समाप्ती करण्यात आली़ गेल्या चार दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े त्यात, हवन पूजन, अखंड पाठ, साहिब का आरंभ, प्रवचन आणि सत्संग, ध्वजवंदना, भोग साहिब, पल्लव साहिब आदी विविध कार्यक्रमांचा सहभाग होता़ भाविकांची मांदियाळी.बाबा गरीबदास यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांकडून मोठय़ा संख्येने गर्दी करण्यात आली होती़ बाबांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या़ त्या सायंकाळर्पयत कायम होत्या़ तसेच बापू श्री 1008 बाबा गुरुदासराम  साहेब समाधीस्थळी भाविकांनी चादर चढवण्यासाठीही मोठय़ा संख्येने गर्दी केली होती़ विविध ठिकाणच्या भाविकांची अजेरी.बाबा गरीबदास साहिब यांच्या वार्षिक महोत्सवानिमित्त इंदोर, रायपूर, भोपाल, अलीगढ, जळगाव, धुळे आदी विविध ठिकाणाहून भाविकांनी हजेरी लावली होती़ भाविकांसाठी  बाबा गुरुदास नगर येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आह़े गेल्या चार दिवसांपासून भाविकांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्थाही या ठिकाणी होत आह़े या ठिकाणी बहुतेक भाविक हे खान्देशा बाहेरुनदेखील आलेले होत़े त्यांची संपूर्ण व्यवस्था बाबा गरिबदास  साहिब सेवा मंडळाकडून करण्यात आली आह़े बुधवारी मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होत़े त्याच प्रमाणे आपल्या इच्छेनुसार भाविकांनी या वेळी दान केल़े