शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या हळदीसाठी आलेल्या युवकावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मित्राच्या लगAाची हळदीचा कार्यक्रम आटोपून परत गावी जाणा:या युवकाचा आष्टेनजीक मोटरसायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना 14 रोजी सायंकाळी घडली. तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.विजय बालू कोकणी (30) रा.मोग्राणी, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. विजय कोकणी हा युवक कोल्हापूर येथे राहतो. सुतारपाडा येथील मित्राच्या लगAासाठी तो ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मित्राच्या लगAाची हळदीचा कार्यक्रम आटोपून परत गावी जाणा:या युवकाचा आष्टेनजीक मोटरसायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना 14 रोजी सायंकाळी घडली. तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.विजय बालू कोकणी (30) रा.मोग्राणी, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. विजय कोकणी हा युवक कोल्हापूर येथे राहतो. सुतारपाडा येथील मित्राच्या लगAासाठी तो गावी आला होता. 14 रोजी मोटरसायकलीने (क्रमांक एमएच 39-5574) सुतारपाडा येथे आला होता.  हळदीचा कार्यक्रम आटोपून तो सायंकाळी परत मोग्राणी येथे जाण्यासाठी निघाला असता सुतारपाडा ते आष्टे दरम्यान वळणावर त्याचा मोटरसायकलीवरील ताबा सुटला. त्यामुळे मोटरसायकल रस्त्याच्या कडेला घसरली. विजय कोकणी यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सुरेंद्र सखाराम कोकणी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार लाला शेवाळे करीत आहे. युवकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने मोग्राणी व सुतारपाडा गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. खास मित्रासाठी विजय हा येथे आला   होता.