शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मदर टेरेसा स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील सेंट मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील सेंट मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या वेळी जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभा दिलीपराव मोरे, सचिव डॉ.अभिजित मोरे, पालक प्रतिनिधी प्रतिभा जव्हेरी, किशोर गोसावी उपस्थित होते. शैक्षणिक वर्षात झालेल्या वेगवेगळया क्षेत्रात यश संपादन करणारे विद्यार्थी व पालकांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.या वेळी वसुमना पंत यांनी शाळेची प्रशंसा करुन या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी दिली जाते ही चांगली बाब असल्याचे सांगितले. प्रतिभा जव्हेरी यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका मोना मित्तल यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. त्यात नरवीर तानाजी मालुसरे, सर्जिकल स्ट्राईक, महिला सुरक्षा, प्राणी वाचवा अशा विषयावर कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.