शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

साक्री नाका परिसरात एकास दाम्पत्याची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील साक्री नाका परिसरात किरकोळ वादातून पती-पत्नीने एकास बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील साक्री नाका परिसरात किरकोळ वादातून पती-पत्नीने एकास बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली़ मारहाणीत जखमी झालेल्या युवकाच्या जबाबावरुन सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला़गौतम दगा मोरे असे जखमीचे नाव आहे़ सोमवारी सायंकाळी साक्रीनाका परिसरातील जलाराम मंदिरासमोर असलेल्या सिमेंटच्या घराच्या बाजूला उभा असल्याचे पती पत्नीला दिसून आले़ त्यांनी गौतम मोरे यास हटकल्यानंतर वादाला सुरुवात झाली़ यात पटेल नामक दाम्पत्याने वीट व काठीने मोरे यास बेदम मारहाण केल्याने त्याच्या डोळ्यावर जखम झाली़ त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार पूर्ण झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पटेल दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़