शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 45 टक्के क्षेत्रावर कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 11:55 IST

102 टक्के पेरण्या : पिकांची स्थिती चांगली असल्याने समाधान

ठळक मुद्दे दोन वर्षाच्या तुलनेत या वर्षात वाढ जिल्ह्यात 2015 मध्ये एक लाख एक हजार 373 तर 2016 च्या खरीप हंगामात 85 हजार 463 हेक्टर कापूस लागवड करण्यात आली होती़ त्या तुलनेत यंदा 1 लाख 17 हजार हेक्टर क्षेत्रात कापूस पेरा पूर्ण करण्यात आला आह़े चालू हंगामात नंदुर

ऑनलाईन लोकमतनंदुरबार : पावसाने यंदा यथातथाच हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यात 102 टक्के पिक पेरण्या झाल्या आहेत़ यात यंदा गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक सव्वा लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली असून पाऊस अनियमित असला तरी जिल्ह्यात या पिकांची स्थिती चांगली आह़े यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने दोन लाख 68 हजार हेक्टरवर पिकांच्या पेरण्या होण्यांचे संकेत दिले होत़े यातुलनेत 89 टक्के पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता होती़ मात्र या सर्व शक्यतांवर शेतक:यांनी मात करत आजअखेरीस दोन लाख 74 हजार 190 हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या केल्या आहेत़ यातही धान्य, कडधान्य आणि तेलबियांचे क्षेत्र एकीकडे आणि केवळ कापूस क्षेत्र एकीकडे असे चित्र आह़े जिल्ह्यात झालेल्या 102 टक्के क्षेत्रापैकी 45 टक्के क्षेत्रात कापूस लागवड झाली आह़े गेल्या दोन वर्षात कोरडय़ा दुष्काळाने हैराण शेतक:यांनी यंदा जून महिन्यात निर्धारित वेळेवर पाऊस पडल्यानंतर तात्काळ पेरण्या सुरू केल्या होत्या़ दोन वर्षात पिकांचे वेळोवेळी झालेले नुकसान व उत्पादनात सातत्याने येणारी घट यामुळे कडधान्य आणि धान्य पिकांऐवजी शेतक:यांनी नगदी कापसाला प्राधान्य दिल्याचे सांगण्यात आले आह़े