शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरमध्ये होणार वारकरी संप्रदायाचे महासंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 13:01 IST

जिल्हा बैठकीत ठराव : आठ दिवस रंगणार किर्तन कार्यक्रम

नंदुरबार : अखिल भारतीय वारकरी मंडळाची नंदुरबार जिल्हा बैठक घेण्यात आली़ यावेळी 23 ते 30 डिसेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व वारकरी संमेलन आयोजनाचा ठराव पारित करण्यात आला़ नंदुरबार जिल्ह्यात अध्यात्म परंपरेला वृद्धींगत करणे आणि सांस्कृतिक मुल्यांची जपवणूक करण्याच्यादृष्टीने हे वारकरी संमेलन भरवले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आल़े वारकरी मंडळाच्या जिल्हाशाखेची बैठक शहरातील दंडपाणेश्वर उद्यानात आयोजित करण्यात आली होती़ अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रकाश महाराज बोधले होते. यावेळी खान्देश विभागीय अध्यक्ष भाऊराव महाराज पाटील, खान्देश विभागीय सचिव डॉ.अजय खैरनार, नंदुरबार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज माळी, अनिल महाराज वाळके,  प्रा.सी.एस.पाटील, प्रकाश महाराज जाधव, माळी समाजाध्यक्ष आनंद बाबुराव माळी, गोविंद पाटील (पाष्टेकर) उपस्थित होत़े यावेळी 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत माळीवाडा परिसरात होणा:या अखंड हरिनाम सप्ताह व वारकरी संमेलनाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली़ संमेलनात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यातून वारकरी बांधवांची उपस्थिती राहणार आह़े आठ दिवस हरि किर्तन उपक्रम होणार आह़े  तसेच व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण, पाणी अडवा-पाणी जिरवा, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्त्रीभृ्रण हत्या आदी सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत़ नंदुरबार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज माळी यांनी प्रास्ताविक केल़े प्रसंगी पावबा महाराज आक्राळेकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर पाटीलभाऊ महारु माळी यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बैठक यशस्वीतेसाठी नगरसेवक लक्ष्मण माळी, नगरसेवक निलेश माळी, भगवान माळी, नरेंद्र माळी, प्रेम पवार यांच्या माळीवाडय़ातील युवकांनी परिश्रम घेतले.