शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी अधिकार मंचचे प्रकाशात अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 11:36 IST

दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन : पाच ठरावांना एकमताने मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : आरोग्य, शिक्षण आणि रोजगारावर कपात करून सरकार सर्वसामान्यांसह गोरगरीब जनतेवर एकप्रकारे अन्याय करीत आहे. तर दुसरीकडे नवनवीन योजना राबवून भांडवलदारांना अधिकच प्रगत करत आहे, असा आरोप आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे राज्याचे अध्यक्ष सुनील धानवा यांनी येथील अधिवेशनात केला.प्रकाशा, ता.शहादा येथील सद्गुरू दगा महाराज धर्मशाळेत आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे दुसरे अधिवेशन येथे झाले. राज्याचे अध्यक्ष सुनील धानवा हे अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते. येथील बसस्थानकापासून सकाळी साडे अकरा वाजता मिरवणूक काढण्यात आली. यात विविध पदाधिका:यांसह मंचचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रम स्थळी मिरवणूक पोहोचल्यानंतर ध्वजवंदन करण्यात आले. तद्नंतर अध्यक्षीय मंडळ स्थापन करण्यात आले. किसान मंचचे ज्येष्ठ नेते जयसिंग माळी, सरपंच भावडू ठाकरे,  रूबाबसिंग ठाकरे, अंजू पाडवी, सुदाम ठाकरे, रवींद्र ठाकरे, मासूम मन्यार, इंदिरा चव्हाण, सुनील गायकवाड, तापीबाई माळीच, उत्तम पवार, खंडू सामुद्रे, मालती वळवी, हमीद शहा, जगन ठाकरे, सुभाष पाडवी, सुकलाल भिल आदी उपस्थित होते.याप्रसंगी विविध विषयांवर विचार विनिमय करण्यात आला. किसान सभेचे ज्येष्ठ नेते जयसिंग माळीच यांनी उद्घाटन पर भाषण केले. त्यांनी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत उपाय योजना सुचविल्या. धानवा म्हणाले की, धर्मातर करून आदिवासी समाजात येणा:यांची संख्या वाढली आहे. हे थांबले पाहिजे. देशाचा मुळ निवासी आदिवासी असून, न्याय हक्कासाठी संघटीतपणे लढा            दिला जाईल. संघर्ष केल्याशिवाय हक्क मिळणार नाही तरी एक दिलाने प्रय} होणे गरजेचे आहे. शिक्षणाची कास धरा. शिक्षणानेच आपण  प्रगल्भ होऊ. समाज एकवटला            तर गुलाम करण्याची ताकद  कुणाचीच नाही. सूत्रसंचालन अनिल ठाकरे तर आभार मालती वळवी यांनी मानले.मंचच्या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष सुदाम ठाकरे, जिल्हा निमंत्रक दयानंद चव्हाण, सह निमंत्रक विक्रम वळवी, रवींद्र ठाकरे, अनिल ठाकरे, रामसिनग मोरे आदींचा समावेश असून, विस्तारीत कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येईल