शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
3
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
4
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
5
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
6
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
7
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
9
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
10
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
11
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
12
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
13
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
14
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
15
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
16
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
17
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
18
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
19
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
20
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप

पालकमंत्री पाडवींच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्हा काँग्रेस कमीटीची बैठक आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्हा काँग्रेस कमीटीची बैठक आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत  जिल्हा काँग्रेस कमिटीत उपाध्यक्ष,  जिल्हा सरचिटणीस आणि   तालुकाध्यक्षांची  नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमास माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा   सिमा वळवी, सभापती निर्मला राऊत, सभापती रतन पाडवी, जिल्हा परीषद सदस्य सी.के.पाडवी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हारसिग पावरा, पंडीतराव पवार, रविंद्र पाडवी, सिताराम राऊत, देवा भाऊ चौधरी, इकबाल भाई, ओ.बी.सी.सेल अध्यक्ष योगेश चौधरी, मुकूंद रामराजे, भास्कर पाटील, राजेंद्र पाटील,अमर वळवी उपस्थित होते. बैठकीत जिल्हा उपाध्यक्षपदी देवमन तेजमल पवार, विक्रम नुर्या पाडवी, रतनजी बुखल्या गावीत, ॲड. सीमा पद्माकर वळवी, जिल्हा सरचिटणीसपदी  पंडीत पांडुरंग पवार, हारसिंग मल्ल्या पावरा, सुहास वेच्या नाईक, रविंद्र मानसिंग पाडवी, किशोर प्रकाश पाटील, राजेंद्रप्रसाद अग्रवाल यांची तर नवापूर तालुकाध्यक्षपदी जालमसिग काथुड्या गावीत, धडगाव रेहंज्या कुठल्या पावरा, अक्कलकुवा मंगलसिग कोमा वळवी, तळोदा रोहीदास शामा पाडवी, शहादा डाॅ. सुरेश सुमेरसिग नाईक यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष दिलीप नाईक आणि सुभाष पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला.