शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नंदुरबारात बंदला संमिश्र प्रतिसाद, वाहतूक सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ नंदुरबारसह शहादा, नवापूर येथे बंद पाळण्यात आला. नंदुरबारात सकाळी संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील नेहरू चौकात काही संघटनांच्या कार्यकत्र्यानी आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला. रनाळा व शहादा येथील एसटीवर दगडफेक करण्यात आली़महाराष्ट्र बंदला शहरातील विविध संघटनांनी पाठींबा देत बंदमध्ये सहभाग घेतला. बंदचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ नंदुरबारसह शहादा, नवापूर येथे बंद पाळण्यात आला. नंदुरबारात सकाळी संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील नेहरू चौकात काही संघटनांच्या कार्यकत्र्यानी आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला. रनाळा व शहादा येथील एसटीवर दगडफेक करण्यात आली़महाराष्ट्र बंदला शहरातील विविध संघटनांनी पाठींबा देत बंदमध्ये सहभाग घेतला. बंदचे आवाहन देखील करण्यात आले. सकाळपासूनच अनेक व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र सुरळीत होते. सकाळी 11 नंतर अनेक बाजारपेठा बंद होत्या. किरकोळ विक्रेते देखील रस्त्यांवर दिसून येत नव्हते. 10 वाजता नेहरू चौकात काही संघटनांच्या कार्यकत्र्र्यानी निषेध आंदोलन केले. त्यानंतर बंदचेही आवाहन करण्यात आले. दुपारी साडेअकरा वाजेर्पयत बंद शांततेत होता. दरम्यान, पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैणात केला आहे. ठिकठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.