शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रंगावलीच्या फरशीवर बस खड्डय़ात फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 11:58 IST

नवापूर : शहरातील नेहरू उद्यान जवळील रंगावली नदीच्या  फरशीवर बुधवारी पहाटे चार वाजता गुजरात परिवहन महामंडळाची धावती बस फसली. सुदैवाने सर्व प्रवाशी सुरक्षित राहिलेत. बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अमदाबाद- भुसावळ  गुजरात परिवहनच्या बस क्रमांक जीजे 18 - ङोड 2303 च्या चालकाने रंगावली नदीच्या फरशीवरून पाणी वाहत असतांना बस काढण्याचा प्रय} ...

नवापूर : शहरातील नेहरू उद्यान जवळील रंगावली नदीच्या  फरशीवर बुधवारी पहाटे चार वाजता गुजरात परिवहन महामंडळाची धावती बस फसली. सुदैवाने सर्व प्रवाशी सुरक्षित राहिलेत. बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अमदाबाद- भुसावळ  गुजरात परिवहनच्या बस क्रमांक जीजे 18 - ङोड 2303 च्या चालकाने रंगावली नदीच्या फरशीवरून पाणी वाहत असतांना बस काढण्याचा प्रय} केला. मात्र  17 ऑगस्ट रोजी         रंगावली नदीला आलेल्या महापुरात फरशीच्या मध्य भागी पडलेल्या खड्डय़ात धावती बस फसली. या बसमध्ये एकूण 10 प्रवासी होते. खड्डय़ात बस रूतल्याने एकीकडे बसचा तोल गेल्याने झोपेत असलेले प्रवासी घाबरून गेले. स्थानिक लोकांच्या सहकार्याने प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. 17 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी  होऊन आज 19 दिवस लोटूनही रंगावली नदीचे पाणी कमी झालेले नाही. फरशीवर पुराच्या पाण्यामुळे मोठा खड्डा पडला असून, या खड्डामध्ये एस.टी. बसचे चाक रूतल्यामुळे बस पुलाच्या                 मध्यभागी फसल्याचे चित्र रंगावली नदी किनारी राहणा:या रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी बस काढण्याचा प्रय} केला. मात्र बस पाण्यातून निघत नसल्याने नागरिकांनी जेसीबी यंत्राव्दारे बसला पाण्याबाहेर काढले.नवापूर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने नेहरू उद्यान जवळील पुलावरील वाहतूक बंद केली होती. मात्र बस चालकाने वेळ वाचवून लवकर निघण्याच्या नादात 10 प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला. दोन वर्षापूर्वी सुरतेकडे जाणारी जालना-सुरत बस फरशीवरुन पाणी जात असतांना अशीच फसली होती. त्यावेळी देखील नवापूर शहरातील नागरिकांनी बस मधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले होते.