शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

सन्मानाने भारावले सफाई कामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय  सफाई  कामगार दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयातील वर्ग चार च्या सफाई कर्मचा:यांचा जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय  सफाई  कामगार दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयातील वर्ग चार च्या सफाई कर्मचा:यांचा जिल्हा रुग्णालयातर्फे सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचा:यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. डी. सातपुते यांच्या हस्ते संत गाडगेबाबा  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रज्ञा वळवी, डॉ संजय पटले, डॉ. रविदास वसावे, डॉ. रोहन थोरात, डॉ. अनिल गावित उपस्थित होते. याप्रसंगी  सातपुते म्हणाले, घर असो की संस्था प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य असते त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयासह विविध संस्थांमध्ये स्वच्छता कर्मचारी आपले प्राण जोखमीत टाकून स्वच्छतेचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय साळुंखे यांनी प्रास्ताविक केले.  सूत्रसंचालन सुभाष महिरे यांनी केले. आभार प्रदर्शन किरणबाई ढंडोरे यांनी मानले. कार्यक्रमास कांता वसावे, मंजू वसावे, अंजू पाडवी, रुमा गावित,  एच. जी. ङोंडे उपस्थित होते. संयोजन  जिल्हा सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय साळुंखे, उपाध्यक्ष दिनेश तेजी, सचिव अजीज शेख, खजिनदार लाखन तेजी, प्रवीण ठाकूर यांनी केले. या कार्यक्रमात छायाबाई ढडोरे, गायत्री साळुंखे, वीरेंद्र ढंडोरे, अमित चनाल, सुरेश पिवाल, प्रितेश बेहरे, विकास ठाकरे पावभा पवार, राकेश ठाकरे, संजय वळवी, जगदीश परदेशी, सुकलाल महाजन, अकरम शेख, रमेश आघाव, भूषण महाले, संदीप कोळी आधी कर्मचा:यांचा सन्मान करण्यात आला.