शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: June 15, 2017 23:32 IST

जिंतूर : तालुक्यातील पांगरी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १५ जून रोजी दुपारी १.२५ च्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : तालुक्यातील पांगरी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १५ जून रोजी दुपारी १.२५ च्या सुमारास घडली.पांगरी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. गजाने व काठ्या, दगडाने मारहाण केल्याची फिर्याद प्रभाकर घनवटे यांनी जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. यावरून दत्ता चांदणे, कचरु चांदणे, प्रभाकर चांदणे, संतोष चांदणे, तुकाराम चांदणे, मोहन चांदणे, हरिभाऊ चांदणे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तर वडिलांबरोबर तीन-चार महिन्यांपूर्वी काही कारणावरून वाद झाला होता. त्याचा संशय मनात धरून प्रभाकर घनवटे, अशोक घनवटे, उत्तम घनवटे, वैजनाथ घनवटे, बबन घनवटे, कैलास घनवटे, प्रसाद घनवटे यांनी पेरणी यंत्राच्या लोखंडी नळीने जबर मारहाण केल्याची फिर्याद तुकाराम चांदणे यांनी दिली आहे. यावरून जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, या मारहाणीत अशोक घनवटे व सविता घनवटे यांना गंभीर दुखापत झाल्याने परभणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सुरेश नरवाडे पुढील तपास करीत आहेत.