शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत; वडेट्टीवार
3
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
4
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
5
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
6
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
8
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
9
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
10
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
11
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
12
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
13
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
14
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
15
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
16
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
17
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
18
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
19
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
20
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

मुख्यमंत्री दोन दिवसात जिल्ह्यात येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील पर्यायाने जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील पर्यायाने जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या दोन दिवसात धडगाव  आणि मोलगी येथे येणार असल्याची माहिती देण्यात आले आहे. प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी याबाबत धडगाव व अक्कलकुवा तहसील कार्यालयात पत्रव्यवहार करत माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर धडगाव आणि मोलगी ता. अक्कलकुवा येथे मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. धडगाव येथे हेलिपॅड तयार करण्यास सुरुवात झाली आहे. शासकीय विश्रामगृहात आवश्यक त्या सुविधा पुरविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड यांनी धडगाव येथे तातडीने भेट दिली. जिल्हाधिकारी कार्यालय व आरोग्य विभागातर्फे आवश्यक त्या माहितीचे संकलन करून अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून दौऱ्याचे संकेत मिळाले असून अधिकृत दौरा अद्याप आलेला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.