शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चिचलाबारी पोलीस चौकीचे पत्रे, दरवाजे, खिडक्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:32 IST

म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस स्टेशनअंतर्गत धडगाव रस्त्यावरील पोलीस          चौकीची दुर्दशा झाली असून छताचे ...

म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस स्टेशनअंतर्गत धडगाव रस्त्यावरील पोलीस          चौकीची दुर्दशा झाली असून छताचे पत्रे, दरवाजे, खिडक्या चोरीस               गेल्याने म्हसावद पोलिसांचे  ‘मदतकेंद्र’ मदतीच्या प्रतिक्षेत          आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसावद पोलीस स्टेशनअंतर्गत धडगाव रस्त्यावर घाटात रात्री-अपरात्री, दिवसा होणारी लूटमार, अपघात, अनपेक्षित घटना              घडल्यास मदतीसाठी पोलीस               चौकी  बांधण्यात आली. म्हसावद पोलीस व धडगाव पोलीस यांच्या हद्दीवर चिचलाबारी  पोलीस चौकी आहे. जून 2018 र्पयत चिचलाबारी पोलीस चौकीच्या खिडक्या,               दरवाजे, छताचे पत्रे सुस्थितीत होते. मात्र पाच महिन्याच्या कालावधीत चोरटय़ांनी पोलीस चौकीचे             दरवाजे, खिडक्या, पत्रे गायब केले. पोलीस चौकीची दुर्दशा सहा महिन्यापासून झाली  आहे. चोरांनी पोलीस चौकीवरच ‘डल्ला’ मारल्याने सामान्य जनतेचे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीत म्हसावद पोलीस स्टेशनची दुरूस्ती सुरू आहे.              बदलून आलेले सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार सर्व दृष्टीकोनातून पोलीस स्टेशनला दुरूस्ती, रंगरंगोटी, कुंपण,             वृक्षारोपण  यावर भर देत आहेत. याबरोबरच चिचलाबारी पोलीस चौकीचीही दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत            आहे.