शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ओसर्ली येथे एटीएम कार्ड बंद झाल्याचे सांगून फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 13:25 IST

नंदुरबार : मोबाईलद्वारे संपर्क करत एटीएम कार्ड बंद झाल्याचे सांगून अवघ्या काही मिनीटात 72 हजार रूपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेत अज्ञात व्यक्तीने शेतक:याची फसवणूक केली़ ओसर्ली ता़ नंदुरबार येथे गुरूवारी सकाळी 8़30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़ देविसिंह रामसिंग गिरासे असे फसवणूक झालेल्या शेतक:याचे नाव असून त्यांच्या खात्यातून समोरून फोन करणा:या ...

नंदुरबार : मोबाईलद्वारे संपर्क करत एटीएम कार्ड बंद झाल्याचे सांगून अवघ्या काही मिनीटात 72 हजार रूपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेत अज्ञात व्यक्तीने शेतक:याची फसवणूक केली़ ओसर्ली ता़ नंदुरबार येथे गुरूवारी सकाळी 8़30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़ देविसिंह रामसिंग गिरासे असे फसवणूक झालेल्या शेतक:याचे नाव असून त्यांच्या खात्यातून समोरून फोन करणा:या अज्ञात व्यक्तीने 72 हजार 984 रूपये काढून घेतले आहेत़  गुरूवारी सकाळी देविसिंह गिरासे यांच्या घराशेजारी राहणारे दादूसिंह कृष्णासिंह गिरासे यांच्या मोबाईल क्रमांकावर  अज्ञात व्यक्तीने संपर्क करत देविसिंह गिरासे यांची माहिती मागितली होती़ महत्त्वाचे असेल असे, समूजन दादूसिंह गिरासे यांनी देविसिंह यांच्या घरी जाऊन त्यांना फोन दिला़ यावेळी समोरून चौकशी करणा:या ‘ठगा’ने देविसिंह गिरासे यांच्याकडून त्यांच्या मुलाच्या बँक खात्यात अडचणी असून एटीएम बंद झाल्याचे सांगितल़े घाबरलेल्या देविसिंह यांनी तात्काळ संबधित व्यक्तीने मागितलेले एटीएम आणि ओटीपी दिला़ दोन्ही क्रमांक दिल्याच्या काही मिनीटातच त्यांच्या खात्यातून 72 हजार रूपयांची रक्कम वजा झाल्याचे समजून आल़े  खात्यातून 72 हजार 984 रूपये ऑनलाईन पद्धतीने वजा झाल्याने गिरासे यांना धक्का बसला़ त्यांनी सायंकाळी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गाठून दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े घटनेची परिसरात एकच चर्चा सुरू होती़ गिरासे यांच्या मुलाच्या खात्यातून पैसे दुस:या खात्यात वर्ग करण्यापूर्वी संबधित ‘ठगा’ने गिरासे यांच्या मोबाईलवरून ओटीपी क्रमांक मेसेजद्वारे मागितले होत़े ओटीपी दिल्यानंतर ऑनलाईन ट्रान्ज्ॉक्शनद्वारे पैसे कपात झाल़े ग्रामीण भागातही ऑनलाईन फसवणूक घडल्याने एकच खळबळ उडाली आह़े शासकीय स्तरावरून फसवणूकीचे प्रकार बंद होण्यासाठी व्यापक जागृती करूनही घटना घडत आहेत़ ग्रामीण भागातील नागरिकांना हेरून फसवणूक करणारे अनेक प्रकारच्या भूलथापा देत असल्या कारवाया करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आह़े